Browsing Category

राज्य

राज्यपालांवर निश्चित कारवाई होईल : खासदार उदयनराजे भोसले

नवी दिल्ली : राज्यातील भाजप खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानजनक वक्तव्य केले म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर कारवाईची मागणी खासदारांनी केली. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निश्चित…
Read More...

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मंदौस चक्रीवादळाचा परिणाम

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण तयार होणार आहे.11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर…
Read More...

सीमावाद : कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

कोल्हापूर: दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा…
Read More...

CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट!

मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे राज्यातील…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग हल्ले : शरद पवार भडकले

मुंबई : सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासांत हल्ले थांबले नाहीत, तर बेळगावला जाऊ. बोम्मईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता केंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे खडेबोल…
Read More...

सीमा प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारची माघार

मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात; भाजप आमदाराचा शोध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे वक्तव्य केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून टीका करत भाजपने छत्रपतींचा…
Read More...

‘शिवद्रोह होत असेल, तर अशांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल’

सातारा : शिवद्रोह होत असेल, तर अशांना वठणीवर आणू. त्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल, असा इशारा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपली…
Read More...

खासगी शिक्षण संस्थामधील ‘फी’वर सरकारचा ‘वॉच’

मुंबई : राज्यातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर लगाम लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा वॉच राहणार आहे. खासगी…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उचलबांगडीची शक्यता

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाच डिसेंबरनंतर उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा पाच डिसेंबर रोजी पार…
Read More...