Browsing Category

राज्य

विनायक मेटे यांच्या मृत्यू बाबत पत्नी डॉक्टर ज्योती यांनी केला संशय व्यक्त

बीड : आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई…
Read More...

मेटे अपघात प्रकरण : दोन्ही चालकांची समोरासमोर होणार चौकशी

मुंबई : विनायक मेटे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी राजेगाव येथे अंत्यसंस्कार झाले आहेत. असे असले तरी नेमका अपघात झाला कसा याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यातच मेटेंचे कुटुंबीय आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून याची चौकशी…
Read More...

हात नाही जमला तर तंगडी तोडा; आमदार प्रकाश सुर्वे यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी रविवारी दहिसरमधील एका कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.…
Read More...

राज्य पोलीस दलातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

मुंबई : पोलीस पदकांची घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता 'राष्ट्रपती पोलीस पदक', 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत.…
Read More...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक…
Read More...

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा भीषण अपघातात मृत्यू

पनवेल : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघाता झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 52 वर्षाचे होते. एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात…
Read More...

ऑनरकिलींग : बहिणीचा गळा आवळून तर तिच्या प्रियकराचा गोळ्या झाडून खून

जळगाव : प्रेम प्रकरणातून भावानेच बहिणीचा गळा आवळून, तर तिच्या प्रियकरावर गोळी झाडून दोघांचा खून केल्याची घटना चोपड्यात घडली आहे. ही खळबळजनक घटना चोपडा वराड रस्त्यावर घडली. चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री अकराच्या सुमारास एक…
Read More...

आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर…

मुंबई : शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. ज्या पद्धतीने या बंडखोरांनी सत्ता बळकावली ते राज्यातील बहुसंख्य लोकांना आवडलेलं नाही. या सत्ताबदलानंतर जर आज निवडणुका झाल्या तर काय होईल असा…
Read More...

भाजपच्या प्रदेशाक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या स्पर्धेतच चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं. त्यानुसार अखेर चंद्रशेखर…
Read More...

शिंदे-फडणवीसांचे धक्कातंत्र; मंत्र्यांनीच द्यावी आपल्या आवडींची खाती

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांचे खाते वाटप आणि बंगले वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. खाते आणि बंगला यावरून देखील रुसवे – फुगवे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन…
Read More...