Browsing Category

राज्य

ठाकरे आणि शिंदे गटाच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

मुंबई : सध्या महाराष्ट्रात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील काही आमदारांना मोठा दणका मिळाला आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या 55 पैकी 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांनी…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : कालपासून दिल्ली दौर्‍यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांची भेट…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा

पंढरपूर : महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज (दि. १० जुलै) श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची आषाढी एकादशीची महापूजा केली. यंदाच्या महापूजेचा मान बीडमधील गेवराई तालक्यातील रुई गावातील मुरली भगवान नवले…
Read More...

आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार!

नवी दिल्ली : उद्याच्या आषाढी एकादशीनंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बसून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करू. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री…
Read More...

“भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केले तर मुंबई हातची जाईल”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. शिंदे यांच्या या दिल्लीवारीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा दिला आहे.…
Read More...

आषाढी एकादशीसाठी विक्रमी भाविक होणार पंढरपूरमध्ये दाखल

पंढरपूर : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. पंढरपूरच्याजवळ येताच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि त्यांची पावलं पंढरपूरकडे ओढली जातात. आज शनिवारी पालखी पंढरपूरात दाखल होणार आहेत. आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज संत…
Read More...

पालख्या आज दाखल होणार पंढरीत

वाखरी : आळंदीहून निघाल्यानंतर सुमारे १८ दिवसांपासून ।।ज्ञानबातुकाराम।।चा गजर करत मजल दरमजल करत पंढरपूरला निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा (दि. ८ जुलै) अखेर पंढरपूरपूर्वीच्या शेवटच्या मुक्कामावर म्हणजे वाखरी येथे पोहोचला. पंढरपूर…
Read More...

सातारकरांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला.बेंगळूरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही.मात्र आता सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन उद्धव ठाकरे यांना धक्का देत सरकार स्थापन केले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाकरे…
Read More...