Browsing Category

राज्य

‘शिंदे सरकार’चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी आधीच

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे. पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकनाथ…
Read More...

“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर नक्की जाऊ” : दीपक केसरकर

मुंबई : उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ असं मोठं विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या…
Read More...

माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला वेळापूर मुक्कामी

वेळापूर : पंढरीच्या वाटचालीत होणारे गोल रिंगण, धावा आणि भारुडे यांचा आनंद आज (दि. ६) एकाच दिवशी लाखो वारकऱ्यांनी लुटला. माळशिरसहून सकाळीच मार्गस्थ झालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रात्री वेळापूर मुक्कामी स्थिरावला. उद्या (दि.…
Read More...

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान दोन वर्षानंतर सुरू झालेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची…
Read More...

न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई : राज्यात भाजप आणि शिंदे यांच्या गटाने सरकार स्थापन केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलैनंतर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. इतकच नाही…
Read More...

कोकण, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्येही मान्सूनची जोरदार हजेरी

पुणे : गेल्या महिन्यात दडी मारलेला मान्सून आता राज्यातील अनेक भागात बरसू लागला आहे. त्यामुळे नागरिकांमधील चिंतेचे वातावरण आता कमी होऊ लागले आहे. त्याशिवाय शेतकरीही सुखावला आहे. गेल्या 24 तासात मान्सूने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, लोणावळा…
Read More...

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

अकलूज : श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (दि. ५ जुलै) सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले.…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंढरपूर संस्थानाचे आमंत्रण

ठाणे : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्यांनी आज (दि. ५ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी वारकरी…
Read More...

शिवसेनेच्या 14 आमदारांना निलंबनाची नोटीस

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या पंधरा दिवसात अनेक व्टिस्ट आणि टर्न बघितले आहेत. राजकारणातील सध्या सुरु असलेले धक्कातंत्र अद्यापही सुरु आहे.सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीवेळी आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाचा व्हिप झुगारला. त्यांनी…
Read More...

राज्यात डिझेल-पेट्रोल वरील व्हॅट कमी करणार : एकनाथ शिंदे

मुंबई : पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री…
Read More...