Browsing Category

राज्य

यापुढे एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही : अजित पवार

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजप सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवारांचे सर्वपक्षीय नेत्यांनी अभिनंदन केले. या…
Read More...

मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलेच नव्हते : एकनाथ शिंदे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार यांनी आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी…
Read More...

एकनाथ शिंदेच शिवसेना गटनेते; उध्दव ठाकरे यांना धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे सरकार बहुमत चाचणीत पास झाले आहे. यानंतर लगेचच राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड झाली आहे. विधिमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. त्याशिवाय अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.…
Read More...

बहुमत चाचणीत शिंदे सरकार पास!

मुंबई : अगदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. आज झालेल्या विश्वासमत दर्शक ठरावात शिंदे सरकारच्या बाजूने १४४ पेक्षा जास्त म्हणजे 164 मते पडली, तर काँग्रेसचे ५ आमदार आश्चर्यकारकरित्या गायब…
Read More...

“महाराष्ट्राला लाभलेला एक नंबरचा बोगस राज्यपाल” : अपक्ष आमदार

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याने आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याचं चित्र दिसत आहे. अध्यक्षपदाची निवडणूक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी…
Read More...

मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा!

मुंबई : नव्याने स्थापन झालेले राज्यातील सरकार हे फार काळ टिकणार नाही. सरकारमधील अनेकांची मंत्रिपदाची महत्वांकांक्षा आहे, मंत्रिपद मिळाले नाही तर ते नजीकच्या काळात स्वगृही परततील. त्यामुळे हे नवे सरकार पुढील काही महिन्यात कोसळेल. तेव्हा…
Read More...

विधानसभेत पाटील – फडणवीस जुगलबंदी रंगली

मुंबई : विधानसभा सभागृहात नेहमी कोणत्या ना कोणत्या नेत्यांची जुगलबंदी रंगलेली असते. अनेक सदस्य यावेळी एकमेकांची टोपी उडवताना दिसतात. एकमेकांना चिमटे काढताना दिसतात. आजही विधानसभेत हे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि…
Read More...

फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही रडतायत : अजित पवार

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असे सांगितले आणि भाजपचे कितीतरी लोक धडाधडा रडायलाच लागले. कुणालाच काही कळेना. कारण तो संपूर्ण महाराष्ट्राला शॉक होता. गिरीश महाजन यांचं रडणं…
Read More...

शिंदे सरकारचा विजय; विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

मुंबई : नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज पहिल्या चाचणीत यशस्वीपणेउत्तीर्ण झाले. विधानसभा अध्यक्ष भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांना 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन…
Read More...

मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची तयारी

मुंबई : शिवसेनेत बंड करुन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यातून शिवसेना सावरत नाही तोच ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
Read More...