Browsing Category

राज्य

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील…
Read More...

मेधा पाटकरांविरोधात ‘ईडी’ची कारवाई

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या.…
Read More...

महापालिका प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली; निवडणुका पुढे जाणार

मुंबई  : इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय (ओबीसी) महापालिका निवडणूका न घेण्याचा आणि प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याच्या निर्णयासंदर्भांत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी 21 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली…
Read More...

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत महा विकास आघाडीला झटका दिला आहे. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या…
Read More...

नागरिकांना मोठा दिलासा; कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज (ता. ३१) मार्च झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. यामुळे आता 'मास्क'ची सुटका होणार आहे. या संदर्भात…
Read More...

महागाईचा भडका ; सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

मुंबई : मागील सुमारे साडेचार महिन्यांपासून स्थिर असलेल्या इंधनांच्या भावांमध्ये सलग सातव्या दिवशी दरवाढ झाली आहे. यामुळे डिझलचे भाव शंभरीच्या उंबरट्यावर पोहचले आहेत. मागील सात दिवसात पेट्रोल डिझेलच्या भावात सरासरी 4 रुपयांची वाढ झाली असून…
Read More...

सीबीआय ला राज्याने नो एन्ट्री केल्याने आकुर्डी, नागपूर, मुंबईतील कामाकाजावर परिणाम

मुंबई (रोहित आठवले) : सीबीआयला महाराष्ट्र राज्य सरकारने थेट कारवाईस आवश्यक असलेली सामान्य सहमती मागे घेतली आहे. त्यामुळे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (CBI_ACB) आकुर्डी (पुणे व मराठवाडा), मुंबई (मुंबई व कोकण), नागपूर (विदर्भ)…
Read More...

‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात’ : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो,’ असा सूचक…
Read More...

गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खोचक टीका

सांगली : सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद आता चांगलाच पेटू लागला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याहस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करत आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी त्याला विरोध…
Read More...

दुष्काळी तालुक्यांतून पुणे-बेंगलोर महामार्गाची घोषणा

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज (शनिवारी) सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. तेथील महामार्ग लोकार्पण कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळी तालुक्यांतून जाणाऱ्या नव्या पुणे –…
Read More...