Browsing Category

राज्य

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या व्यक्तव्याचा निषेध

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे, ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे.…
Read More...

केंद्र सरकारविरोधात बोलल्यानेच मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई !: नाना पटोले

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र…
Read More...

नगरपरिषदांचे बिगूल वाजले; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर

मुंबई : महाराष्ट्रातील मे 2020 ते मार्च 2022 दरम्यान मुदत संपलेल्या व संपत असलेल्या अ वर्गातील 16, ब वर्गातील 68 व क वर्गातील 120 तर नवनिर्मित 4 अशा 208 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. यामुळे…
Read More...

राज्यातील 14 उपविभागीय पोलीस अधिकारी /सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्या

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पदावरून पदोन्नती मिळालेल्या 14  जणांची उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आज नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयास आणखी एक सहाय्यक पोलीस…
Read More...

‘पावनखिंड’ या पहिल्याच मराठी चित्रपटाने रचला इतिहास

मुंबई : बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. एकच दिवसात इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला…
Read More...

पोलीस महासंचालक पदावर वरिष्ठ IPS अधिकारी रजनीश सेठ यांची नियुक्ती

मुंबई : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती  करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे सरकारने रजनीश सेठ यांची महाराष्ट्राच्या पोलीस…
Read More...

निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !: नाना पटोले

मुंबई : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी…
Read More...

माझी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार : काळे

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमोल काळे यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व…
Read More...

सोमय्या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांनी पडू नये; अन्यथा कपडे फाटतील

मुंबई: किरीट सोमय्यांनी पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत.  चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड…
Read More...

१० मार्च रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये मोठे फेरबदल : पटोले

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. १० मार्च रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं पटोले म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये बदल होणार असल्याची…
Read More...