Browsing Category

राष्ट्रीय

चांद्रयान 3 : 13 मार्चला लॉंच होण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 13 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करू शकते. त्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये बुधवारी चांद्रयान-3चे एन्कॅप्स्युलेटेड असेंबली LVM3 सोबत जोडण्यात…
Read More...

मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही : राऊत

मणिपूर : मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. मणिपूर हिंचारावर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.…
Read More...

कुपवाडा येथे 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शुक्रवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मच्छल सेक्टरच्या काला जंगलात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा…
Read More...

गुजरात : धार्मिक स्थळ हटविण्याच्या नोटिसीवरून राडा; दगडफेक, वाहनांची तोडफोड -जाळपोळ

गुजरात : गुजरातमधील जुनागढमध्ये धार्मिक स्थळ हटवण्याच्या नोटीसवरून गदारोळ झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा 300 हून अधिक लोक धर्मस्थळाजवळ जमले आणि त्यांनी नोटिशीला विरोध केला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. दगडफेक सुरू केली.…
Read More...

मणिपूर : गोळीबारात 11 जणांचा मृत्यू; महामार्ग बंद

मणिपूर : मणिपूर पुन्हा पेटले आहे. कंग्पोक्पी जिल्ह्यातील खमेन्लोकमध्ये मंगळवारी रात्री बिगर आदिवासी आणि आदिवासी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू झाला. तर ४-५ लोक बेपत्ता आहेत. ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. १० लोक जखमी झाले आहेत.…
Read More...

आज पासून मोठे 5 बदल; जाणून घ्या सविस्तर….

नवी दिल्ली : आजपासून म्हणजेच 1 जूनपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहन घेणे आजपासून महागडे झाले आहे. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या…
Read More...

पुंछ मध्ये 3 दहशतवादी अटकेत; Ak-47 सह 10 किलो IED जप्त

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील करमारहा सेक्टरमध्ये एलओसीजवळ भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले. हे तिघे 30 मेच्या रात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. कुंपण ओलांडून जाणाऱ्या तीन…
Read More...

इस्रोचा नेव्हीगेशन उपग्रह NVS-01 लॉन्च

नवी दिल्ली : ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज नेव्हिगेशन सॅटेलाइट NVS-01 लाँच करणार आहे. हे जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल म्हणजेच GSLV-F12 मधून अंतराळात पाठवले जाईल. हा उपग्रह 2016 मध्ये प्रक्षेपित केलेल्या IRNSS-1G उपग्रहाची जागा…
Read More...

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’चीही…

नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या सोबतचलोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’चीही स्थापना करण्यात आली. यावेळी पूजा व बहुधार्मिकप्रार्थनेच्या…
Read More...

मुंबई इडियन्सला हरवून ‘गुजरात टायटन्स’ फायनल मध्ये

नवी दिल्ली : आयपीएल-16 मधील क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी हरवत फायनलचे तिकिट पक्के केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरातने विजयासाठी दिलेल्या 234 धावांच्या आव्हानाचा…
Read More...