Browsing Category

राष्ट्रीय

‘पंतप्रधान अनपढ आहेत का?, त्यांचे शिक्षण किती ?’

मुंबई : देशातल्या राज्यकारभारावरुन जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची 'छी' सुरू आहे. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला…
Read More...

अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत एप्रिलपासून वाढ

मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार आहेत. केंद्र सरकार आता औषध कंपन्यांना अत्यावश्यक औषधांच्याकिंमती वाढवण्याची परवानगी देणार आहे. त्यामुळे आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणारआहे. एप्रिल…
Read More...

मोठी बातमी : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे शुक्रवारी संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून पत्र जारी करण्यात आले आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारी त्यांना 2 वर्षांची शिक्षा…
Read More...

ईव्हीएम मशीन बिघडली कि भाजपला मत जाते : कपिल सिब्बल

नवी दिल्ली : इव्हीएम मशीन बिघडली की भाजपला मते जातात असे वक्तव्य ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. त्यामुळे इव्हीएमवर पुन्हा एकदा विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार असून आमच्या प्रश्नावर काय निर्णय…
Read More...

नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा

नागालँड : एकीकडे देशात विरोधी पक्षांचे ऐक्य व्हावं यासाठी सातत्याने शरद पवार पुढाकार घेत आहेत. तर दुसरीकडे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. नागालँडमध्ये एनडीपी आणि…
Read More...

तेलंगाणाचे मुख्यमंत्री राव यांच्या कन्येला ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

तेलंगणा: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि आमदार के कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावले आहे. दिल्लीतील दारूच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीला काविता यांना प्रश्न विचारायचे आहेत. दिल्ली अबकारी…
Read More...

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडर महागलं!

नवी दिल्ली: आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस…
Read More...

दहशतवादाचा कट उधळला? संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने दिला होता धोक्याचा इशारा

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणानी (NIA) दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून (NIA) दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. संशयित दहशतवादी सरफराज मेमनला पोलिसांनी…
Read More...

Meta कंपनी मध्ये आणखी नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ?

नवी दिल्ली: फेसबुकची ची मूळ कंपनी Meta Platforms Inc आणखी नोकरकपात करण्याची योजना आखत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, कंपनी पुनर्रचना आणि खर्च कपातीचा एक भाग म्हणून मनुष्यबळ कमी करण्याची तयारी करत आहे. या नोकरपातीचा हजारो…
Read More...

आमच्याकडे आजही बहुमत, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा न्यायालयात मोठा दावा!

नवी दिल्लीः आमच्याकडे अजूनही बहुमताचा आकडा आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला आहे. भाजपकडे तेवढं संख्याबळ नाही. त्यांना केवळ अपक्षांची साथ आहे, असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटलंय.…
Read More...