Browsing Category

राष्ट्रीय

लहान मुले आणि त्यांच्या पालकांसाठी महत्वाची बातमी

नवी दिल्ली : लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच दोन वर्षे वयावरील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. जर…
Read More...

दिल्लीतील शरद पवार यांच्या बैठक नक्की कश्यासाठी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रमंच संघटनेने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजकीय मंचच्या…
Read More...

राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला, केंद्राकडून तीन राज्यांना अलर्ट

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर राज्यात आता आणखी एक संकट उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचा धोका वाढला आहे. राज्यात सहा जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र सरकारने तीन राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने…
Read More...

दिल्लीत मोठ्या घडामोडी ; विरोधी पक्षांच्या नेत्यांची शरद पवारांच्या घरी बैठक

दिल्ली : आज सकाळ पासूनच दिल्लीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे. यामुळे सर्व राजकीय मंडळींचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. यातच आता मंगळवारी सायंकाळी विरोधकांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होणाऱ्या…
Read More...

योगाने कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी…
Read More...

‘जॉब ऑफर’च्या ईमेल मधून होऊ शकते फसवणूक

नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला ई-मेल किंवा मेसेजद्वारे जॉब ऑफर येत असतील तर त्याची शहानिशा करण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबग गृह मंत्रालयाने अशा फ्रॉड किंवा…
Read More...

प्रशांत किशोर यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट; दिल्लीत घडामोडींना वेग

नवी दिल्ली : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार सध्या दिल्लीत असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान प्रशांत किशोर- पवार…
Read More...

योग्य दिनी M Yoga App चे अनावरण

नवी दिल्ली : योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी M Yoga App चे उदघाटन करत वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून हे app तयार केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना…
Read More...

डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३५ हजार नमुने तपासणीला

नवी दिल्ली : नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा भयानक परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने उपाय योजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात, दिल्ली आणि अन्य राज्यांतून ३५,००० नुमने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची केंद्र सरकारच्या विविध…
Read More...

शरद पवार दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा…
Read More...