Browsing Category

राष्ट्रीय

ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

चेन्नई : ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. त्यांना…
Read More...

लवकरच ‘या’ प्रसिद्ध कंपनीचे IPO बाजारात

नवी दिल्ली : प्रसिद्ध डिटर्जंट कंपनी निरमा लवकरच आपल्या सिमेंट युनिट नुवोको व्हिस्टास कॉर्पोरेशन लिमिटेडचा आयपीओ बाजारात आणणार आहे. यासंदर्भात, कंपनीने गुरुवारी सेबीला एक मसुदा सादर केला. नुवोको व्हिस्टास कंपनीचे मूल्यांकन…
Read More...

देशातील कोरोनाच्या रुग्णांना ‘ब्लॅक फंगस’चा धोका

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना आता ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावत आहे. करोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक कोरोनामुळे…
Read More...

आयपीएल : स्टेडियमवरील कर्मचारी देत होता बुकीला दिलं मॅचचं अपडेट

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षीचा इंडियन प्रीमियर लीग (IPL-२०२१) स्थगित करण्यात आला. यानंतर आता सामना दरम्यान केलेल्या सट्टेबाजीची प्रकरणे समोर येत आहेत. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावरील एका सफाई कामगाराला सट्टेबाजीवरून…
Read More...

गुजरातमधील कोव्हिड रुग्णालयात आग; 12 जणांचा होरपळून मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयाला भीषण आग लागून 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरुच जिल्ह्यातील…
Read More...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पत्रकार क्षेत्रालाही मोठा

मुंबई : पत्रकार, अँकर रोहित सरदाना यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या दुःखद घटनेनंतर मागे पाहिले असता एप्रिल महिन्यात देशभरात तब्बल 52 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या परसेप्शन स्टडीज संस्थेनं…
Read More...

1 मे पासून पाच नवीन नियम लागू, सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम

नवी दिल्ली : 1 मेपासून सामान्य लोकांसाठी अनेक नवीन नियम लागू केले जाणार आहेत. यामध्ये बँकिंग, गॅस सिलेंडर, कोविड लसीकरण यासंबंधी अनेक नियम असे आहेत जे लोकांच्या थेट खिशावर परिणाम करणार आहेत. 1. Axis Bank मध्ये हा बदल केला जात आहे Axis…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला

मुंबई : 100 कोटी वसुलीला आरोप आणि गुन्हा दाखल झालेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला  यांचा जबाब नोंदवला. तर या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. सीबीआयने याआधी अनिल…
Read More...

कोरोनामुळे IPL सोडू लागले आहेत खेळाडू

नवी दिल्ली :  भारतात कोरोना संकटादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुरक्षित बायो बबलमध्ये सुद्धा खेळाडू चिंताग्रस्त झाले आहेत. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लीग अर्धवट सोडून दिली आहे, तर…
Read More...

सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता

मुंबई : जगात कोरोनाचे अनिश्चित वातावरण आहे. अशावेळी गुंतवणूक कुठे करणं हे महत्वाचं आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन ते 60 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता…
Read More...