Browsing Category
राष्ट्रीय
उद्योजक आनंद महिंद्रा यांचा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंना खोचक सवाल
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी करत ब्रिस्बेन येथील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचल आहे. गाबाच्या मैदानावर १९८८ नंतर पहिल्यांदाचा ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे…
Read More...
Read More...
धुक्यात रस्ता हरवल्याने अपघात; १३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट असून, यामुळे पडलेल्या धुक्यात अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात १३जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे झाला आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची लाट…
Read More...
Read More...
आयटी क्षेत्रात तब्बल 91 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी
बंगळुरू : अनलॉकनंतर भारतीय आयटी कंपन्यांनी 2021-22 साठी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो या चार प्रमुख आयटी कंपन्या एकत्रितपणे कॅम्पसमधून तब्बल 91 हजार फ्रेशर्सना नोकरी…
Read More...
Read More...
वाहन क्षेत्राला विदेशी बँकेकडून मोठे सहकार्य
नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात वाहन उद्योग मंदावला आहे. यासाठी देशातील खासगी क्षेत्रातील बँकांकडून तसेच विदेशी बँकांकडून वाहन उद्योगाच्या कर्जविषयक गरजांच्या पूर्ततेत दोन-तृतीयांश वाटा उचलला जात आहे.
वाहन उद्योगातील छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांना…
Read More...
Read More...
अण्णा हजारे ३० जानेवारी पासून बसणार आंदोलनास
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उपोषण दिल्लीत करायचे की राळेगणसिद्धीत याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली…
Read More...
Read More...
राज्यात पेट्रोल, डिझेलचा भडका…वाचा सविस्तर
मुंबई : पेट्रोलचे दर सलग दुसऱ्या दिवशी २५ पैशांनी वाढून ८५.२० रुपये लिटर झाले. हा पेट्रोलच्या दराचा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, डिझेलपंचाहत्तरी पार करून ७५.३८ रुपये लिटर झाले आहे.
मुंबईत डिझेल ८२ रुपयांच्यावर गेले असून, पेट्रोल ९१.८०…
Read More...
Read More...
ट्रकने 18 मजुरांना चिरडले; 14 जणांचा जागीच मृत्यू
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघात झाला आहे. पिपलोद गावांनजीक एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजूरांना चिरडले. त्यामध्ये, 14 जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत.
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल…
Read More...
Read More...
रॉबर्ट वढेरांची ‘ईडी’ चौकशी; आज न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अर्जामध्ये रॉबर्ट वढेरा आणि महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. न्यायामुर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी…
Read More...
Read More...
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या याचिकेवर आज सुनावणी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे आणि दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन यांवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज, सोमवारी सुनावणी होणार आहे.
कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा ५० दिवसांहून अधिक…
Read More...
Read More...
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात मुख्यमंत्री ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार रस्त्यावर उतरणार
मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनला पाठींबा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती…
Read More...
Read More...