Browsing Category
राष्ट्रीय
साईबाबा यांची नागपूर खंडपीठाने केली निर्दोष मुक्तता
दिल्ली : माओवाद्यांना नक्षली कारवायांमध्ये मदत केल्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. साईबाबा हे दिव्यांग असून, ते व्हीलचेअरवर असतात.…
Read More...
Read More...
दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित
नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयानं ज्युनिअर कुस्तीपटू सागर घनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पियन सुशील कुमारसह 18 जणांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल आणि गुन्हेगारी कट रचणे यांसह अन्य कलमांखाली आरोप निश्चित केले.
दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील…
Read More...
Read More...
‘ही’ नामांकित IT कंपनी 5000 फ्रेशर्सना देणार नोकरी
नवी दिल्ली : या वर्षी पास आउट होणाऱ्या किंवा यानंतरच्या दोन वर्षातील पास आउट उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. सध्याच्या काळात जोमात सुरु असलेली IT इंडस्ट्री आता अधिकच जोर धरू लागली आहे.
त्यामुळे या क्षेत्रात जॉब्सही प्रचंड मोठ्या…
Read More...
Read More...
स्टार्टअप्सना 10 कोटींपर्यंतचे कर्ज हमीशिवाय मिळणार, अधिसूचनाही जारी
नवी दिल्ली : देशातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम मंजूर केली आहे. या अंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना कोणत्याही हमीशिवाय 10 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. सरकारने ही योजना अधिसूचित केली आहे.…
Read More...
Read More...
आयटी कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ बंद
नवी दिल्ली : IT दिग्गज कंपनीने आपल्या भारतातील कर्मचाऱ्यांना कळवले आहे की त्याचे कॅम्पस १० ऑक्टोबरपासून आठवड्यातून चार दिवस खुले असतील. कंपनीत नेतृत्वाच्या भूमिकेत असलेले कर्मचारी आठवड्यातून तीन वेळा ऑफिसच्या बाहेरून कामं करतील, असे…
Read More...
Read More...
पोलीस महासंचालकांची गळा चिरुन हत्या, ‘पीएएफएफ’ने स्वीकारली जबाबदारी
जम्मू : जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांच्या प्रकरणात आता दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
रात्री उशिरा ११.४५ च्या सुमारास…
Read More...
Read More...
भारतीय हवाई दलात पहिल्या स्वदेशी विमानाचा समावेश
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या Indian Air Force ताफ्यात आज देशातील पहिले स्वदेशी विमान सामील झाले आहे. 10 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी IAF मध्ये सामील करण्यात आली आहे.
विमानांच्या या ताफ्यामुळे भारतीय सैन्याची ताकद तर…
Read More...
Read More...
आजपासून इंटरनेट सुस्साट, ‘या’ शहरात मिळेल 5G सेवा
आज इंटरनेट क्रांती झाली. दावा केला जात आहे की, ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर इंटरनेट अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा आजपासून सुरु झाली.
देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.…
Read More...
Read More...
देशातील सर्वात मोठी जप्ती, ED ला Xiaomi चे ५५५१ कोटी गोठवण्याची परवानगी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. यापूर्वी चिनी गुंतवणूक असलेल्या अनेक अॅप कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती, आता मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी Xiaomi वर देखील…
Read More...
Read More...
आयबीचा गुप्त अहवाल, मुकेश अंबानींची सुरक्षा झेडवरून झेड प्लस
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आयबीने गुप्त माहिती दिल्यानंतर तातडीने अंबानींची सुरक्षा झेडवरून झेडप्लस केली आहे. अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या…
Read More...
Read More...