Browsing Category
पुणे
किरकोळ वादातून चाकूने हल्ला करत मित्राचा खून
पिंपरी : बांधकाम मजुरांमध्ये पत्ते खेळताना वाद झाला. त्या वादातून एका कामगाराने तिघांवर चाकूने हल्ला केला. त्यात एकाचामृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार, दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरा,…
Read More...
Read More...
लाच घेणाऱ्या पोलिसांवर ‘एसीबी’ची कारवाई
पुणे : एका कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी, येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तडजोडीअंती 13 हजार रुपये लाच घेताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक…
Read More...
Read More...
राम गोमारे, पाडुरंग बोडके, सचिन वाकडकर यांच्याकडून ‘मिशन कॉम्रेड’ यशस्वी
पिंपरी : साऊथ आफ्रिकेत The Ultimate Human Race म्हंणुन जगप्रसिद्ध, खडतर असणारी ९० किलोमिटरची मॅरेथॅान (कॉम्रेड) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या दोन मित्रांसह इतरांनी यशस्वी पार केली.
हिंजवडी पोलीस…
Read More...
Read More...
आळंदीत लाठीमार झालेला नाही : पोलीस आयुक्त चौबे
पिंपरी : पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश,…
Read More...
Read More...
पंढरपूर वारीच्या इतिहासात असे घडले नव्हते; हि घटना अत्यंत क्लेषदायक : अजित पवार
मुंबई : "संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं…
Read More...
Read More...
तुकोबांच्या पालखीचे आमदार लांडगेंकडून ‘सारथ्य’
पिंपरी : जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमनझाले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा…
Read More...
Read More...
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन
पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड मध्ये रविवारी (दि. 11) सायंकाळी 4.55 वाजताआगमन झाले. आगमनासाठी महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्यास्वागत कक्षातून…
Read More...
Read More...
माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यातून हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल
आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत विठुरायाला भेटायला जाण्यासाठी आतुर झालेले हजारो वारकरी अलंकापुरीत दाखल झालेआहेत. आज (दि. ११) सायंकाळी ४ वाजता आळंदीतील मंदिरातून पंढरीच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठीआळंदी सज्ज…
Read More...
Read More...
पिनॅकल सिटी येथे पर्यावरण दिवस उत्साहात साजरा
पिंपरी : रांजणगाव एमआयडीसी जवळ अष्टविनायक रोड आणि मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर पिनॅकल सिटी एन ए बंगलो प्लॉटस एक लक्झरी आणि प्रीमियम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 46 एकर जागा आहे, या 46 एकर मध्ये 4 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस…
Read More...
Read More...
लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान
पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या आषाढीवारी पायी पालखी सोहळ्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासपंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आणि वैष्णव बांधव भक्तीनाद करीत हा वारकऱ्यांचा महासागर आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्यासुमारास…
Read More...
Read More...