Browsing Category
पुणे
चाकूने वार करुन प्रियकराचा खून
पुणे : पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेली एक तरुणी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेली होती. मात्र, सदरठिकाणी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन दोघात झटपट झाली. यावेळी तरुणीने घरातील भाजीचिरण्याच्या…
Read More...
Read More...
ACP प्रेरणा कट्टे, सतीश माने, पद्माकर घनवट यांच्या अंतर्गत बदल्या तर बाळासाहेब कोपनर, विठ्ठल कुबडे,…
पिंपरी : बदली झाल्यानंतर आणि बढती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हजर झालेल्या 5 सहाय्यक पोलिसआयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर पिंपरी-चिंचवडमधील 3 सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्याआहेत.…
Read More...
Read More...
डिलिव्हरी अॅपद्वारे अंमली पदार्थ पाठवण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. शहरातील रस्त्यावरुन आपल्याला फुडचीडिलिव्हरी रात्रीअपरात्री करण्यासाठी जाताना दिसतात. फुड डिलिव्हरी करत असल्याने त्यांच्याकडे कोणी संशयानेही पहात नाही. याचाच…
Read More...
Read More...
पोलीस कर्मचारी माने यांची आत्महत्या
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटनाशुक्रवार (दि. 26) रोजी पहाटे उघडकीस आली. विशाल माने (30) असे आत्महत्या केलेल्या पोलीसकर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलीस कर्मचारी विशाल माने हे सन 2013 साली…
Read More...
Read More...
सराईत चोरट्याला अटक; 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त; वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी : बंद घरांची रेकी करून दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 20 हजार रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातीलदोन आणि चतुश्रुंगी…
Read More...
Read More...
चिखलीत ‘या’ दोघांनी केला एकाचा गोळ्या घालून खून
पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या घालून आणिकोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी आहे. आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिखली चौकातउभ्या असलेल्या…
Read More...
Read More...
चिखलीत भरदिवसा एकावर गोळ्या झाडून खून
पिंपरी : चिखली येथे भरदिवसा गोळ्या घालून एकाचा खून करण्यात आला आहे. सोन्या तापकीर याचा खून झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पिंपरी-…
Read More...
Read More...
क्रिकेट मॅचवर सट्टा घेणार्या 6 जणांना अटक
पुणे : हिंजवडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये बसुन आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेणार्या 6 सट्टेबाजांच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना अटक करण्यात…
Read More...
Read More...
किशोर आवारे हत्या प्रकरणात नवीन ‘ट्विस्ट’
पिंपरी : जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. किशोर आवारेयांच्या हत्येमुळे माजी उपनगराध्यक्ष भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड…
Read More...
Read More...
स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली. यामध्येदोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कृष्णा नगर, नवीसांगवी येथे…
Read More...
Read More...