Browsing Category

पुणे

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधीत नऊ ठिकाणी ईडीची कारवाई

पुणे : माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच​​​​​​ पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन…
Read More...

शिरगाव सरपंचाचा खून; चार संशयित पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी : मावळ तालुक्यातील शिरगाव येथील सरपंचावर कोयत्याने वार करत त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटनाशनिवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिरगाव येथील साई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली. याप्रकरणीशिरगाव परंदवडी…
Read More...

भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली असून, पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी…
Read More...

हिंजवडी पोलिसांनी केला 15 लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी : हिंजवडी पोलिसांनी एका टेम्पो मधून 15 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई शनिवारी (दि.25) भुगाव येथे करण्यात आली आहे. याप्रकऱणी रामलाल चौघाजी चौधरी (45, रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…
Read More...

हॉकी खेळण्याचा वादातून तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला

पुणे : हॉकी खेळण्याचा वादातून चार जणांनी मित्राच्या आई आणि त्याच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केला आहे. पुण्यातीलवारजे भागातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. चार जणांनी तीन अल्पवयीन मुलींना लोखंडी रॉड, पाईपने मारहाण केली. याहल्ल्यात…
Read More...

बेशिस्त 442 चालकांवर पोलिसांकडून कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवली या मध्ये विरुद्धदिशेने वाहन चालवणाऱ्या 442 वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी आणि चार चाकी…
Read More...

कंपनीत घुसून महिलेला शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा

पिंपरी : पतीच्या ओळखीच्या इसमाने थेट कंपनीत घुसून महिलेला अश्लिल इशारे करत शिवीगाळ केली आहे.हा प्रकार बुधवारी(दि.22) मारुंजी, हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून भवनसिंग चितोडिया (45 रा, मारुंजी) याच्यावर गुन्हा दाखल…
Read More...

भरदिवसा हत्याराचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले

पुणे : पुण्यातील नाना पेठेत भरदिवसा हत्याराचा धाक दाखवुन आणि झटपाट करून व्यापार्‍याकडील 47 लाख 26 हजार रूपये आणि14 चेक मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी जबरदस्तीने लुटले आहेत. दिवसाढवळया आणि गर्दीच्या ठिकाणी ही घटनाघडल्यामुळे प्रचंड खळबळ…
Read More...

चाफेकर वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यानुसार विकास करा

पिंपरी, दि. २३ - श्री मोरया गोसावी मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्टला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करून निधीची पूर्तता करा. तसेच चाफेकर वाड्याचा तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास  आराखड्यामध्ये समावेश करून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार…
Read More...

हात बांधून तरुणीवर बलात्कार

पुणे : भांडणाच्या रागातून तरुणीचे हात बांधून तिच्या तोंडावर गांजाचा धूर सोडून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. हा संतापजनक प्रकार पुण्यातील उंड्री परिसरात घडला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी १७ मार्च रोजी घडला. श्रवण राजेंद्र…
Read More...