Browsing Category
पुणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘रोड शो’ला प्रचंड गर्दी
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) वाकडमध्ये 'रोड शो' केला. निमित्त होते चिंचवड मतदारसंघाच्यापोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा प्रचार. या रोड शो ला युवा वर्गानेप्रचंड…
Read More...
Read More...
अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली
महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांचे पिंपरी - चिंचवड शहरात आगमन झाले असून प्रचार दौऱ्यानिमित्त भव्य रोड - शो सुरू झालेला आहे.
https://fb.watch/iRLdabxy5u/?mibextid=RUbZ1f
Read More...
Read More...
आगामी काळात सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन दिसेल : शरद पवार
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सत्ता बदलासंबंधी अलिकडच्या काळात सर्वसामान्य लोकांमध्ये अनुकूल अशी प्रतिक्रिया येत नाही. निवृत्त झालेल्या काही वरिष्ठ अधिका-यांनी वर्षा, दीड वर्षापूर्वी मला सांगितले होते, की या ठिकाणी शहराचे वाटप झाले आहे.…
Read More...
Read More...
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे भाष्य
पिंपरी : सत्तेचा गैरवापर करुन एखादा राजकीय पक्ष, त्याची खून (चिन्ह) या सगळ्याच गोष्टी कोणी हिसकावून घेते किंवा पळवते हे यादेशात कधी घडले नव्हते. शिवसेनेचे नाव, चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय नियमांना धरुन झाला नाही. निर्णय कोण…
Read More...
Read More...
हि निवडणूक राजकारणाची दिशा बदलेल : राहुल कलाटे
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे. शहराच्याराजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी म्हटलेआहे.
चिंचवडच्या विकासासाठी कामे केली आहेत. विविध प्रश्नांवर आंदोलने केली…
Read More...
Read More...
पहाटेची शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली; शरद पवार यांचे वक्तव्य
पुणे : पहाटेच्या शपथविधी प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...
Read More...
वाकडमधील गृहनिर्माण सोसायटीधारकांशी उपमुख्यत्र्यांची थेट चर्चा; सोसायट्यांच्या समस्यांसाठी…
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात सोसायटी फेडरेशनसोबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करू. तसेच सर्व रस्ते विकास…
Read More...
Read More...
शंकर जगताप यांचा सांगवीत प्रचार; पदयात्रा, गाठीभेटी, कोपरा सभांवर भर
पिंपरी : चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी मंगळवारी (दि.…
Read More...
Read More...
संजय राऊत यांचे आरोप खोटे आणि बिनडोक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी : संजय राऊतांनी मला पत्र पाठवले पण सुरक्षेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय गेत नाही. त्या कामासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, समिती आहे. त्यांचे पत्र समितीकडे जाईल आणि आवश्यक असेल तर सुरक्षा पुरवली जाईल. यात आम्ही कधीही…
Read More...
Read More...
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट आक्रमक; ८ पदाधिकाऱ्यांची केली हकालपट्टी
मुंबई : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अशातच प्रचाराचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच आता चिंचवडमध्ये एक मोठी राजकीय घडामोड…
Read More...
Read More...