Browsing Category
पुणे
पुढील वर्षी शिवनेरीवर कोणाचीही अडवणूक होणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस
शिवनेरी : पुढील वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर येण्यापासून कोणाचीही अडवणूक करणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शिवरायांना वंदन केल्यानंतर किल्ले शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत…
Read More...
Read More...
‘मी’ त्यांचीच अर्धांगीनी; त्यांच्याच विकासाचा कित्ता गिरवणार : अश्विनी जगताप
पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश करून या भागाचा सर्वाधिक विकास केला. त्यांचीविकासाची दूरदृष्टी शहरातील इतर कोणत्याही भागापेक्षा पिंपळेसौदागरकरांना जास्त लाभली. पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीतकायापालट…
Read More...
Read More...
शिवनेरी सोहळा : शिवभक्तांना किल्ल्यावर जाण्यास अडवले; संभाजीराचे आक्रमक
शिवनेरी : शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यास उपस्थित आहेत. राज्य सरकारच्या वतीने या शासकीय सोहळ्याचे आयोजन केले जाते.…
Read More...
Read More...
पुण्यात शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; तुफान राडा
पुणे : शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने पुण्यातील उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी पेठ मधील पत्रकार भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की…
Read More...
Read More...
कोकणी माणूस अश्विनी जगताप यांच्या सोबत : आमदार भरत गोगावले
पिंपरी : कोकणी माणूस अतिशय सरळ आणि धाडसी आहे. हा माणूस सत्याच्या बाजूने नेहमी उभा राहतो. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला हे सत्य आहे. या विकासामुळेच आज अनेक कोकणी माणसांना पिंपरी-चिंचवडमध्ये…
Read More...
Read More...
अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कोकणवासीयांनी अश्विनी जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे : आमदार नितेश…
पिंपरी : महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजूनकाढला. मतदारसंघात वास्तव्याला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणाच्या अन्य भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत…
Read More...
Read More...
‘मॅट’चा दणका; प्रदिप जांभळेंची अतिरिक्त आयुक्तपद नियुक्ती रद्द, झगडे यांच्या नियुक्तीचे आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) दणका दिलाआहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती रद्द केली. महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांना आजपासून दोनआठवड्यात…
Read More...
Read More...
देवांग कोष्टी समाजाचा अश्विनीजगताप यांना पाठिंबा
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना देवांग कोष्टी समाजसंघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंब्याचे पत्र…
Read More...
Read More...
अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे वाकड व पुनावळे भागात प्रचाराला सुरुवात; नागरिकांचा मोठा पाठींबा
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप आणि मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी(ता. १७) वाकड आणि पुनावळे भागात पदयात्रा काढून मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधला. गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांशीसंवाद…
Read More...
Read More...
वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक अश्विनी जगताप यांच्या पाठीशी भक्कम
पिंपरी : महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. १६) चिंचवड, वाल्हेकरवाडी भागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे या शहराचे एकमेव विकासपुरूष होते. अश्विनी जगताप त्यांच्या पाठीशी…
Read More...
Read More...