Browsing Category

पुणे

प्रेम प्रकरणातून व्यापाऱ्याचे अपहरण; आरोपीला अटक

पुणे : मांजरी येथील व्यापा-याचे अपहरण करणा-या आरोपीस हडपसर पोलिसांनी पाली (राजस्थान) येथून अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक २३/११/२०२२ रोजी रात्री १०.५० वा सुमारास ओमाराम…
Read More...

2 लाखांची लाच ; पुणे शहर पोलिस दलातील पोलिसासह दोघांना अटक

पुणे : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून…
Read More...

व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्याच्या प्रत्नात असलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 5 कोटी 28 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
Read More...

भोसरीत शाळकरी मुलीचा विनयभंग

पिंपरी : शाळेत जाणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याची घटना भोसरी मध्ये घडली आहे. हा प्रकार गणेशनगर येथील बसस्टॉप जवळ सोमवारी (दि.28) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 33 वर्षाच्या…
Read More...

पुणे शहरात अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल

पुणे : बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी बेमुदत आंदोलन पुकारले होते. परंतु प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. ‘बघतोय रिक्षावाला’…
Read More...

तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी…

पुणे : शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागण्याच्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे. याबाबत एका 46 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. रंजना उमरहांडे,…
Read More...

रिक्षा बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्‍के प्रतिसाद

पिंपरी : रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालकांनी संपात…
Read More...

ज्येष्ठ नागरिकाकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : महिलेच्या वधु-वर सूचक केंद्रात येऊन तिच्याशी ओळख निर्माण करत तिला आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवले. यातून 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार चार वर्षांपासून सप्टेंबर 2022 या कालावधीत देहूरोड…
Read More...

आरोपीने घेतला पोलिसाच्या हाताचा चावा

पिंपरी : दुचाकीला धडक देऊन पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली. तसेच पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून हाताचा चावा…
Read More...

वसुंधरा संवर्धन सायकलींचा महापूर उसळला!

पिंपरी : पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांनी तुफान प्रतिसाद दिला. सुमारे २५ हजार…
Read More...