Browsing Category

पुणे

व्यावसायिकास कोयत्याने मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : टेडी आणि ब्लॅंकेट विक्रीचा व्यवसाय असलेल्या तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयता फिरवूनपरिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री दहा वाजताच्यासुमारास…
Read More...

भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची संधी – डॉ. नौशाद फोर्ब्स

पिंपरी : भारतीय उद्योगांना जगभर विस्ताराची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी संशोधन आणि विकास यावर उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, कंपन्यांनी अधिक भर दिला पाहिजे. जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन फोर्ब्स मार्शल…
Read More...

वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक; दहा दुचाकी जप्त

पिंपरी : वाहन चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना वाकड पोलिसांनी थेरगाव येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्यादहा दिवसाची जप्त करण्यात आल्या आहेत. कमलेश भागवत परदेशी (22, रा. चिंचवड. मूळ रा. मुपो. लोंढे ता. चाळीसगाव जि. जळगाव),…
Read More...

हिंजवडी परिसरातून वाहन चोरी करून ग्रामीण भागात विक्री करणारा चोरटा गजाआड

पिंपरी : शहरी भागातून वाहनांची चोरी करून परभणी सारख्या ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या एका सराईत चोरट्याला हिंजवडीपोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनेशेतकऱ्यांना…
Read More...

एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार; फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : एकाच जमिनीचा दोघांशी व्यवहार केला. याबाबत विचारणा केली असता एकास शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणीतिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 जुलै ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मावळतालुक्यातील परंदवडी येथे घडली.…
Read More...

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एका तडीपार गुंडाला अटक

पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) मध्यरात्री रहाटणीयेथे करण्यात आली. पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 25, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार…
Read More...

तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त : राज्यपाल रमेश बैस

लोणावळा : तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावेआणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित …
Read More...

महिलेला अश्लील मॅसेज करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकऱणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना13 मे रोजी पिंपरी येथे ऑनलाईनपद्धतीने घडली आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.31) पिंपरी पोलीस ठाण्यात…
Read More...

बसने धडक देत नेले फरफटत; दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या बसने एका दुचाकीला धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वाराला फरफटत नेले. त्यात दुचाकीस्वारगंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्री पावणे अकरा वाजता गणेश मंदिराच्या…
Read More...

एकाचवेळी डोंगरे, परदेशी आणि मोतीरावे टोळ्यांवर मोका

पिंपरी : यशवंत डोंगरे, सुधीर परदेशी टोळी आणि सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये(मोका) कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी तीन टोळ्यांवर ही कारवाई झाल्याने शहर परिसरातील गुन्हेगारांची…
Read More...