Browsing Category

मुंबई

खासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक

मुंबई : संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि जळगाव येथे निदर्शने केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
Read More...

खासदार संजय राऊत यांना तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ‘ईडी’ने घेतले ताब्यात

मुंबई : सातत्याने भाजप व मोदी सरकारच्याविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते तथा मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना अगदी अपेक्षेप्रमाणे अमलबजावणी संचलनालय…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडण्यापूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी, मी मुख्यमंत्रीपद सोडत असून आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.…
Read More...

खासदार संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’ पथक

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या…
Read More...

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा !: नाना पटोले

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती…
Read More...

65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून वाटाघाटी सुरु

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्यास शिंदे-फडणवीस सरकारला विलंब होत असल्याने चारही बाजूने टीका सुरू झाली होती. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. आता भाजपा आणि शिंदे गटाने मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचाली…
Read More...

शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात : राऊत

मुंबई : शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असून महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन होणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ईडीचा दबाव असल्याचे अर्जुन खोतकर यांनी मान्य केले आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होणार…
Read More...

धक्कादायक…अल्पवयीन मुलीसोबत सहा अल्पवयीन मुलांनी केले अत्याचार

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १३ वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी वेगवेगळ्या वेळी पीडित मुलाचं लैंगिक शोषण केलं आहे. या सहा अल्पवयीन मुलांना मंगळवारी…
Read More...

मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले : पाटील

मुंबई : मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे न्यायचा होता, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.…
Read More...

आम्हीच खरे शिवसैनिक आहोत; निवडणूकीच्या धमक्या देऊ नका : केसरकर

मुंबई : आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्ही अपात्र ठरु शकत नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु करत शिंदे गटावर टिकेची झोड…
Read More...