Browsing Category

मुंबई

‘…तर पोलिसांना जशास तसं उत्तर देऊ’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे…
Read More...

प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी ‘रानबाजार’मध्ये बोल्डनेस

मुंबई: इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवीन  नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता एका मराठी वेब सीरिजचं नाव घेता येईल. या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या टिझरची…
Read More...

तब्बल २००० किलो बनावट पनीर जप्त

मुंबई : घरचा मेन्यू असो किंवा कुठे बाहेर खाण्याचा प्लॅन असो, आपण सहज पनीर खातो. पण पनीरसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बदलापूर आणि भिवंडीमध्ये दोन कथित बनावट पनीर उत्पादन कंपनीचा पर्दाफाश केला आहे.…
Read More...

राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता

मुंबई : राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.…
Read More...

‘बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील’

मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केली होती. बारा दिवसानंतर राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात : राऊत

रत्नागिरी : मशिदीवरील भोंग्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यातच आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका…
Read More...

राणा दाम्पत्याच्या कोठडीत वाढ; जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज (सोमवार) पाच…
Read More...

राज ठाकरे यांनी सुरु केलेला तमाशा थांबवला पाहिजे

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे ला घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारला 4 तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे…
Read More...

‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’

मुंबई : मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर भाजपच्या बुस्टर डोस सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मशीदीवरील भोंगे काढायला…
Read More...

सीबीआयची मोठी कारवाई ! मुंबई-पुण्यातील 3 बड्या उद्योगजकांवर कारवाई

मुंबई : मुंबई आणि पुण्यातील बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासून सीबीआयने सुरू केलेली ही छापेमारी बँक घोटाळ्याच्या तपासाच्या अनुषंगाने असल्याचे सांगितलं जात आहे. या छापेमारीत…
Read More...