Browsing Category

मुंबई

ठाणे, मुंब्र्यात राष्ट्रवादी आक्रमक; बाजारपेठ, रिक्षा बंद

ठाणे : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्या‍च्या तक्रारीवरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केल्यानंतर ठाणे, मुंब्य्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…
Read More...

जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याकडे दिला राजीनामा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून राजीनाम्यावर…
Read More...

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

ठाणे : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.…
Read More...

आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : ठाणे गुन्हे शाखेने बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटी येथे पालघरच्या दोन व्यक्तींकडून तब्बल दोन हजार रुपयाच्या नोटांचे 400 बंडल असे एकूण आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात यश आले आहे. या…
Read More...

जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासाला सहकार्य…
Read More...

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी सर्वांत अगोदर आव्हाड यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
Read More...

IPO : “या” ६ कंपन्या उभारणार ‘आयपीओ’मधून ८००० कोटी

मुंबई : या आठवड्यात गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पुन्हा गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. एकूण ६ कंपन्या आयपीओद्वारे ८००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. तर दोन कंपन्यांच्या आयपीओची नोंदणी आज बंद होणार आहेत. अशा प्रकारे एकूण ८…
Read More...

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ची टांगती तलवार

मुंबई : उद्धव ठाकरेंविरोधात बंड करूनही NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. ईडीने मार्चमध्ये सरनाईक यांची 11.4 कोटी मालमत्ता तात्पुरता जप्त केली होती. न्यायनिर्णय प्राधिकरणाने आता प्रिव्हेंशन ऑफ…
Read More...

सोनेरी दिवाळी : पाच वर्षातील रेकॉर्ड ब्रेक; मुंबईत 20 हजार कोटींचे सोने विक्री

मुंबई : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी सगळीकडे दिवाळीचा उत्साह दिसून येतोय. लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडून खरेदी करताना दिसतायत, बाजारपेठा पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेल्या आहेत.…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यात शिंदे गटातील काही मंत्री व आमदारही असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…
Read More...