Browsing Category

राज्य

जागतीक महिला दिन : मंत्रिमंडळात एक ही महिला नसणे लाजिरवाणी गोष्ट : अजित पवार

मुंबई : एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे आणि आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री असू नये हे कमीपणाचे वाटते. महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे टीकास्त्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…
Read More...

उद्धव ठाकरे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे असून, मी त्याचा साक्षीदार आहे, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी आज केला. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये झालेल्या सभेत जोरदार टोलेबाजी…
Read More...

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; उद्या गारपीठ होण्याचा अंदाज

मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, बुलढाणा, पालघर, अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काढे ढग दाटून आले असून हलक्या पावसाच्या सरी कोसळत…
Read More...

राज्याची विधानसभा ‘कॉमेडी शो’ आहे का ? : सुप्रिया सुळे

मुंबई : शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा काय कॉमेडी शो आहे का?…
Read More...

महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस, शेलार, राणे, महाजन यांना अडकविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती…
Read More...

ठाकरे गटाची आजपासून ‘शिवगर्जना’, तीन मार्चपर्यंत राज्यभर शिवसंवाद

मुंबई : शिवसेना(ठाकरे गटाचे) आजपासून (25 फेब्रुवारी) राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु झाले आहे. आजपासून ते 3 मार्च दरम्यान हे अभियान सुरु राहणार आहे. शिवगर्जना अभियानामार्फत राज्यभरात पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी…
Read More...

वादे-दावे खूप केले मात्र जनतेच्या नशिबी काय तर फक्त महागाई

मुंबई : महागाईचा युक्रेन युद्धाशी फारसा संबंध नाही. जो संबंध आहे तो केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा आहे. जगात महागाई, तेव्हा आपल्याकडेही महागाई, पण जगात स्वस्ताई तरीही आपल्याकडे महागाईच! ही मोदी राजवटीचीच ''देणगी' म्हणायला हवी.…
Read More...

सत्तासंघर्ष सुनावणी : सत्ता उलटवण्यासाठी कट आखून बंडखोर आसामला गेले

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च सुनावणीत आज सलग तिसऱ्य दिवशीही ठाकरे गटाचे वकीलच बाजू मांडणार आहे. ठाकरे गटाकडून गेले दोन दिवस अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. आज सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.…
Read More...

ठाकरे गटाला दिलासा : न्यायालयाने याचिका स्वीकारली, धनुष्यबाणावर होणार सुनावणी

मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर ही सुनावणी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे वाचन ठाकरे गटाचे वकील…
Read More...

निवडणूक आयोग बरखास्त करा; मतदान घेऊन निवड करा : उध्द्वव ठाकरे

मुंबई : निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग…
Read More...