Browsing Category

राज्य

रेल्वेने प्रवास करताय; हा नवीन नियम वाचा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणारे असाल आणि तिकीट बुक नसेल तर एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही जनरल तिकिटमध्ये स्लीपर कोचमधून प्रवास करू शकणार आहात. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपयाही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. देशभरात…
Read More...

मोठी बातमी! स्विकृत नगरसदस्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. यात शिंदे सरकारने राज्यातील नगरपालिकांतील स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.…
Read More...

महाराष्ट्र सत्तासंघर्ष: अवघ्या 2 मिनिटांतच संपली सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेनेतलं बंड, त्यानंतर राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असून, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज (10 जानेवारी) सुनावणी पडली आहे. या…
Read More...

सर्वाधिक असुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र : संजय राऊत

नवी दिल्ली : आमच्या अनेक लोकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आम्ही अधिवेशनात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली ते एसीबीला दिसत नाही का? आमचे कल्याणचे विजय साळवी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत. त्यांना तडीपारीची नोटीस दिलीय.…
Read More...

सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्ट अन् निवडणूक आयोगात दोन्ही गटाची अग्निपरीक्षा

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात महत्वाचा दिवस आहे. हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचं उत्तर मिळणार आहे. आधी 2 न्यायमूर्तींचं व्हँकेशन बेंच,…
Read More...

अभिजित कटके हिंदकेसरी किताबाचा मानकरी ; हरियाणाचा सोमविर पराभूत

हैदराबाद : येथे झालेल्या मानाच्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने हरियाणाच्या सोमाविर याला ४-० गुणांनी पराभूत करताना हिंदकेसरी किताब पटकावला. अखिल भारतीय ॲमेच्युअर रेसलिंग फेडरेशन यांच्या वतीने हैदराबाद येथे हिंदकेसरी…
Read More...

यूपीमध्ये ‘इतक्या’ लाख कोटींची होणार गुंतवणूक

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दोन दिवसीय दौरा यशस्वीपणे पार पडला आहे. या दौ-यात योगी यांनी अनेक उद्योगपतींची भेट घेतली असून उत्तर प्रदेशात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे, अशी माहिती…
Read More...

महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला…
Read More...

आपण आपल्या भूमिकेवर ठाम, मात्र शरद पवारांच्या भूमिकेशी सहमत : अजित पवार

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत, असे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांनी पडदा टाकला. एकीकडे आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणतानाच, दुसरीकडे शरद…
Read More...

‘मी पुन्हा सांगतोय, मै झुकेगा नहीं साला’

मुंबई : तुमच्या इशाऱ्यावर कायदा चालतो का? मिस्टर केसरकार मला अटक करा अथवा मला गोळ्या घाला; मी पुन्हा सांगतोय, मै झुकेगा नहीं साला असे ट्विट करत संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये संजय राऊतांनी…
Read More...