Browsing Category

राज्य

पुण्यात उभारणार देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प

मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना…
Read More...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे तर पुणे पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार

मुंबई : राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आज (मंगळवार) गृह विभागाने केल्या आहेत. त्यामध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली झाली आहे. पुण्यात सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक रितेश…
Read More...

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील अनेक गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत. याचबरोबर, आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. सिल्व्हर ओक येथील पवार यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने पवार यांची…
Read More...

दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी असणार

मुंबई : पुढील वर्षी म्हणजे २०२३ साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी घोषित करण्यात आली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार पुढील वर्षी सात सप्टेंबरला…
Read More...

शिवसेनेच्या मूळ नावावर आणि पक्ष चिन्हावरील दावा; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे आणि पक्ष नाव शिवसेनेचा मालक कोण? या मुद्यावर सोमवारी निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला गेला. तसेच दोन्ही बाजूंनी कागदपत्रेदेखील सादर केली गेली. या प्रकरणाची पुढील…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

पिंपरी : राज्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात खंडणी वसुलीसह अनेक गंभीर आरोप ठेवले आहेत; मात्र केवळ राजकीय हेतूने माझ्यावर आरोप करण्यात…
Read More...

शाईफेक झाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी :  "मी कार्यक्रमाला चाललोय. सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. कुणाला घाबरत नाही.  पराचा कावळा करणं योग्य नाही. केलेल्या वक्तव्याचं 3 वेळा स्पष्टीकरण दिलं. दिलगिरी व्यक्त केली.  अरे हिंमत असेल तर समोर या",…
Read More...

वादग्रस्त वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी

मुंबई : भिकेच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, कर्मवीर आपल्या रक्तारक्तात असल्याचे ते म्हणाले. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री…
Read More...

सीमावाद : अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार…
Read More...