Browsing Category
राज्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगितले ?: आदित्य ठाकरे
मुंबई : मी ऐकले आहे, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात, असे वक्तव्य माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीसांच्या गेली…
Read More...
Read More...
अजित पवार व आमदारांनी शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जायचे ठरवले होते. मात्र, शरद पवारांनी ऐनवेळी पलटी मारली पण अजित पवार यांच्यासह आमदारांनी शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील राजकारण : कपिल सिब्बल यांच्या दाव्याने खळबळ
मुंबई : 'उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह परत मिळेल. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव किंवा घड्याळ हे पक्षचिन्ह यापैकी काहीच मिळणार नाही,' असा मोठा दावा ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला आहे.…
Read More...
Read More...
माझे राजकीय करियर संपवण्याचा डाव : पंकजा मुंडे
मुंबई : 2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या नंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या,…
Read More...
Read More...
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलमगोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह…
Read More...
Read More...
राजकारणात नवा बॉम्ब : पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्यातील राजकारण तापले आहे. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच…
Read More...
Read More...
राजीनाम्याच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीत अजित पवारांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी पसरल्याच्या बातम्या येत होत्या. अशा स्थितीत शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. बैठकीनंतर शिंदे म्हणाले की, मी…
Read More...
Read More...
मंत्रीपदावरून शिंदे गटाच्या दोन अस्वस्थ आमदारांमध्ये झटापट ?
मुंबई : गेल्या वर्षभरापासून शिंदे गटाचे नेते मंत्रिपदाची माळ कधी गळ्यात पडते, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सत्तेत सहभागीहोऊन थेट 9 मंत्रिपदे मिळवणाऱ्या अजित पवारांमुळे शिंदे गटाच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. आता जेमतेम…
Read More...
Read More...
राष्ट्रवादीला सोबत घेताना आम्हाला विश्वासात घेतले नाही : बच्चू कडू
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये समाविष्ट करताना आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. राष्ट्रवादीमुळे शिंदे गटातील अडचण झाली आहे. अतिरेक झाल्यानंतर स्फोट नक्कीच होईल, अशा शब्दांत माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपला इशारा…
Read More...
Read More...
अजित पवार अध्यक्ष; पक्षाचे नाव आणि चिन्हावर केला दावा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. प्रफुल्ल पटेल यांनी…
Read More...
Read More...