Browsing Category
राज्य
भाजप सोबत अनेक मिटींगा, ऐनवेळी शिवसेनेसोबत जाण्यास सांगितले
मुंबई : महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी आज आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. शरद पवार…
Read More...
Read More...
दादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाहीत : सुप्रिया सुळे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नऊ नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावर…
Read More...
Read More...
मंत्रिपदासाठी आसुसलेल्या गद्दारांना 1 वर्षानंतर काय मिळाले?: आदित्य ठाकरे
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मंत्रिपदाची स्वप्ने पडणाऱ्या गद्दारांना 1 वर्षानंतर काय मिळाले असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने…
Read More...
Read More...
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळे यांचे ‘ट्ववीट’
मुंबई : अजित पवारांनी आज केलेल्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळे यांनी एक ट्ववीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा 13 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या पत्रकारांच्या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी…
Read More...
Read More...
माझा लोकांवर विश्वास; घडलेल्या प्रकाराची अजिबात चिंता नाही : शरद पवार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपने अजित पवारांना सत्तेत घेऊन त्यांना या घोटाळ्यातून मुक्त केले, अशी उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...
Read More...
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रपदाची शपथविधी
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडमोड घडली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडलेली असून राष्ट्रवादीचे नेतेअजित पवार एका गटासह सत्ताधारी पक्षासोबत गेले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
राज्यपाल रमेश…
Read More...
Read More...
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवार राजभवनाकडे रवाना
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडमोड घडण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राजभवनाकडे रवाना. उपमुख्यमंत्री पदीवर्णी लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनाकडे रवाना अजित…
Read More...
Read More...
जुलै मध्ये मंत्रीमंडळ विस्तार : फडणवीस
मुंबई : जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहितीराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त…
Read More...
Read More...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा; अहमदनगरच्या काळे कुटुंबियाला मिळाला मान
पंढरपूर : पंढरपुरात आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल - रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील…
Read More...
Read More...
लाखो भाविकांच्या गर्दीने दुमदुमली पंढरीनगरी
पंढरपूर : पावलो पंढरी वैकुंठ भुवन।
धन्य अजि दिन सोनियाचा।।
ज्या विठुरायाच्या ओढीने संतांच्या नामाचा गजर करत शेकडो मैलांची वाटचाल केली, त्या मायबाप विठ्ठलाच्या पंढरी नगरीत अखेर आज (दि. २८) लाखो वारकरी सर्व संतांच्या पालख्यांसोबत दाखल झाले.…
Read More...
Read More...