Browsing Category

राज्य

शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना ही राक्षसी महत्त्वाकांक्षा

मुंबई : शिवसेना कायद्याची व रस्त्यावरची लढाई जिंकेल. ज्यांनी विश्वासघात केलाय, पक्ष फोडलाय त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावून मते मागावीत. शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही?' असा सवाल करत…
Read More...

अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट

मुंबई : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यात राजा का बेटा राजा ही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं ट्विट मनसेचे नेते संदीप…
Read More...

तर, खरी शिवसेना कोण हे आयोग ठरवू शकत नाही

मुंबई :शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाला आयोगाने पुरावे मागितले आहेत. निवडणूक आयोगाने 27 ऑगस्टपर्यंत शिवसेनेला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश दिले होते. तसेच 8 ऑगस्टपर्यंत शिवसेना कुणाची याबाबत…
Read More...

केंद्र सरकारच्या रडारवर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे?

मुंबई : केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामांसह निर्णयांचे ऑडिट होणार आहे. केंद्र सरकारच्या रडारवर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंड करत…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : राज्यातील राजकारणात शिंदे गट शिवसेना-भाजप सरकार आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटात मोठं युद्ध सुरू झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. सत्ता काबीज केल्यानंतर शिंदे गट आता शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह…
Read More...

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर सध्या विदर्भात वाढला आहे. पुढील दोन दिवस मात्र पूर्व विदर्भात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. रविवारी (दि.24) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी…
Read More...

धक्कादायक…राज्यात 23 दिवसांमध्ये 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या

मुंबई : शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा संकल्प जाहीर केला होता. मात्र गेल्या 23 दिवसांमध्ये राज्यात 89 शेतकऱ्यांनी…
Read More...

खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकारणात मागील काही दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण एकनाथ शिंदे गट शिवसेना आमची असल्याचे म्हणत आहे. तर आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आमची खरी शिवसेना असल्याचे म्हणत…
Read More...

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; उद्या मंत्रीमंडळ विस्तार ?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची विस्ताराला मुहूर्त लागला असून भाजपच्या केंद्रीय कार्यकररिणीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होणार आहे. यानंतर उद्या एकाच टप्पात 30 जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.…
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त, शरद पवार यांच्या आदेशावरून निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर…
Read More...