Browsing Category

राज्य

गटनेता बदलणे हा पक्षाचा अधिकार; पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी…
Read More...

‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय…’ : रामदास कदम

मुंबई : गेली 52 वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केलं. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप…
Read More...

नर्मदा नदी अपघात : मृत्यू झालेल्या 12 जणांची ओळख पटली

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 12 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून…
Read More...

शिंदे गटाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य…
Read More...

उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी; 16 आमदार अपात्र ठरतील : आचार्य

नवी दिल्ली : लोकसभेचे माजी सचिव पीडीटी आचार्य यांनी राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीमधील तरतुदींवर बोट ठेवत महाराष्ट्रातील 16 फुटीर आमदार 100 टक्के अपात्र ठरणार असल्याचा ठाम दावा केला आहे. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार उद्धव ठाकरेंचीच…
Read More...

कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’

पुणे : गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून, गडचिरोली, गोंदिया येथे…
Read More...

२० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांच्या नेतृत्वातील खंडपीठ येत्या २० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेत बदल घडवून आणणाऱ्या शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात दाखल केलेल्या…
Read More...

‘हे’ दोन खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत ?

कोल्हापूर : शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे देखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते…
Read More...

महाद्वार काल्यानंतर वारीची सांगता

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात कुंकू बुक्क्यासह लाह्यांची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत आज (दि. १४ जुलै) महाव्दार काल्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी परंपरेने दहीहंडी फोडून भाविकांना काल्याचा प्रसाद…
Read More...

राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार…
Read More...