Browsing Category

राज्य

शिंदे-फडणवीस सरकारचे पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ९ निर्णय

मुंबई : राज्यातील बंडखोर शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच व नगराध्यक्षांची थेट लोकांतून निवड, पेट्रोल ५…
Read More...

उद्धव ठाकरेंना भाजपचा आणखी एक धक्का

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेनं एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. मात्र एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…
Read More...

नागरिकांना थोडासा दिलासा; राज्यात पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

मुंबई : राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा बोझा…
Read More...

नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून; शिंदे सरकारचा मोठा निर्णय…!

मुंबई : राज्यातील पुढील नगरपरिषदा व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या…
Read More...

पक्षालाच आव्हान देणार्‍या बंडखोर संतोष बांगर यांना आता आणखी एक मोठा धक्का

हिंगोली : कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेने काल हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर पक्षालाच आव्हान देणार्‍या बांगर यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे…
Read More...

पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस पाऊस असाच कोसळणार आहे. पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी…
Read More...

खासदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंनी बदली भूमिका, शिवसेना देणार एनडीएला पाठिंबा?

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेमध्ये आमदारांपाठोपाठ खासदार फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या दबाबपुढे अखेरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आहे. राष्ट्रपतिपदाच्या…
Read More...

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून आमदारांचे केले कौतूक

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना हादरून गेली असून डागडुजी करण्याचे प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते सातत्याने करत आहेत. एकाच वेळी 40 आमदारांना घेऊन शिंदे यांनी सूरतेचा रस्ता धरल्याने राज्यातील महाविकास आघाडी…
Read More...

शिवसेना आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा तूर्त दिलासा!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकटावर तब्बल २१ दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. नूतन विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा पाठवत, अपात्रतेबाबत कार्यवाही सुरु केली होती. त्याचा दणका अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

राज्यात २४ तासात पावसाचे ९ बळी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, मुंबई, कोकण किनारपट्टी सोबतच मराठवाड्यात देखील पावसाने झोडपले आहे. हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान महाराष्ट्रात 1 जून 2022…
Read More...