Browsing Category
राज्य
’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ : घटनातज्ज्ञ
पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ठाकरे विरुद्ध…
Read More...
Read More...
शिवसेनेच्या बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता कायदेशीर मार्गानेदेखील सुरू आहे. शिवसेना आणि विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात बंडखोर शिंदे गटाने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाविरोधात…
Read More...
Read More...
सरकारचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षात सिघेला पोहचले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा…
Read More...
Read More...
शिंदेसेना वि. शिवसेना वाद सर्वोच्च न्यायलयात
मुंबई : महाराष्ट्राचे सत्ताकारण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. शिवसेनेकडून होणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी शिंदेगटाने थेट न्यायालय गाठले आहे. याव्यतिरिक्त आणखी दोन याचिका शिंदे गटाकडून दाखल करण्यात आल्या असून त्यावर…
Read More...
Read More...
शिंदे गटाचे १६ बंडखोर आमदार अपात्र ठरणार; शिवसेना वकिल
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू…
Read More...
Read More...
‘त्या’ बंडखोर आमदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. आता त्यांना सीआरपीएफची सुरक्षा देण्यात आली आहे.
या आमदारांच्या घरीही सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आमदारांच्या घरांवर…
Read More...
Read More...
सत्ता स्थापनेस उशीर; बंडखोर आमदारांचा संयम सुटू लागला ?
मुंबई : बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदारांचा संयम सुटू लागला आहे. सत्ता स्थापना होणार का?, न्यायालयीन लढा किती वेळ लागणार?, पक्षाकडून कोणती कारवाई होणार ?, मतदार पुन्हा स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न बंडखोरी करुन गुवाहाटी मध्ये…
Read More...
Read More...
नरहरी झिरवाळ अॅक्शन मोडमध्ये ! शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस
मुंबई : बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांवर अपात्र ठरवावं अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत मांडण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचे मत मांडलं नाही, तर त्यांना…
Read More...
Read More...
‘राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली’ : दीपक केसरकर
मुंबई : आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असे भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्याजे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदार दिपक केसकर यांनी दिली आहे.…
Read More...
Read More...
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मंत्रीपदे धोक्यात
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांची मंत्रीपदे धोक्यात आली आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीवरुन या ७ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय…
Read More...
Read More...