Browsing Category

राष्ट्रीय

महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजेच 22 हजार 129 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन

मुंबई : कोरोनाच्या संकटातून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैत झालेल्या एकूण जीएसटी संकलनात देशात 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे या महिन्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक…
Read More...

31 जुलै रोजी 67 लाख 97 हजार 67 करदात्यांनी आयकर भरला

भरला नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलै रोजी शेवटची मुदत होती. त्यानंतरही तुम्ही आयकर परतावा दाखल करु शकता, पण तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागेल. रविवारी शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांनी विना दंड आयकर परतावा दाखल केला. आयकर…
Read More...

१७ वर्षावरील युवक-युवतींना मतदान नोंदीसाठी भरता येणार फॉर्म

नवी दिल्ली : मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण निवडणूक आयोगाने याबाबत नवीन निर्देश दिले आहेत. आता १७ वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदार…
Read More...

शिक्षक घोटाळा प्रकरण : 29 कोटींची रोकड, 5 किलो सोने सापडले

पश्चिम बंगाल : येथील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता मुखर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी बेलघरियातील त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकला. 18 तास चाललेल्या छाप्यात EDला 29…
Read More...

स्पाईसजेटवर मोठी कारवाई; 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी

नवी दिल्ली : स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने 8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. विविध स्पॉट चेक,…
Read More...

भारतात गरीबही स्वप्न पाहू शकतो व पूर्णही करु शकतो : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली : देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनात शपथ घेतली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास आज रचला गेला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना पद आणि…
Read More...

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (22 जुलै) रोजी सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाकडून यावर्षी 12 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावून हा…
Read More...

विमानात बॉम्ब असल्याच्या माहितीमुळे एकच खळबळ

पाटणा : पाटणा येथून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाटण्याच्या विमानतळावर दिल्लीच्या दिशेला उड्डाण घेणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात अचानक बॉम्ब असल्याची बातमी पसरली. त्यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानात असलेल्या…
Read More...

मागणी करण्याअगोदरच राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती

नवी दिल्ली : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत लोकसभा सचिवालयाने शिवसेनेवर अन्याय केला, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. तसेच, शिंदे गटाने गटनेतेपदावर दावा करण्याआधीच लोकसभा सचिवालयाकडून खा. राहुल शेवाळेंच्या…
Read More...

‘आयसीएसई’मध्ये पुण्याची हरगुणकौर मथारूनदेशात अव्वल

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या (आयसीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. यात पुण्याच्या सेंट मेरी शाळेतील हरगुणकौर मथारू ही 99.80 टक्के गुण मिळवून देशात अव्वल आली. मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलची…
Read More...