Browsing Category
राष्ट्रीय
’लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापता, मग मृत्यूंची पण जबाबदारी घ्या’
नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला आहे. अशाप्रकारे लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची सुद्धा जबाबदारी घ्या, अशी घणाघती टीका खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Read More...
Read More...
ओमायक्रॉनवर कोविशिल्ड लस प्रभावी की बूस्टर डोस घ्यावा लागणार?
नवी दिल्ली : जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी वेगळी कोविशील्ड लस…
Read More...
Read More...
धोका वाढला : ‘ओमायक्रॉन’चा भारतात शिरकाव; कर्नाटकात दोन रुग्ण सापडले
नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हायरसने जगातील अनेक देशात शिरकाव केला असून भारतातही शिरकाव झाला आहे. केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.…
Read More...
Read More...
100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर
नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. गॅस सिलेंडर आजपासून 100 रुपये महाग झाला आहे. लोकांना अपेक्षा होती की, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत होणार्या विधानसभा निवडणुका पाहता मोदी सरकार…
Read More...
Read More...
दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : अफ्रिकेत नव्यानं आढळून आलेल्या ओमिक्रॉन नामक कोरोना व्हेरियंटनं अल्पावधीच पुन्हा एकदा जगाला भीतीच्या छायेतलोटलं आहे. यापार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.…
Read More...
Read More...
ओमिक्रॉन व्हेरिएंट : कोविड प्रतिबंधक यंत्रणा सज्ज करण्याच्या राज्यांना सुचना
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील काही देशात पसरत असलेल्या कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकारची कोरोनाव्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराच्या…
Read More...
Read More...
मोदी सरकार क्रिप्टोकरन्सी वर बंदी घालण्याच्या तय्यारीत ?
नवी दिल्ली : मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. सरकार या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 सादर करू शकते. NDTV च्या रिपोर्टनुसार, या हिवाळी अधिवेशनात सरकार 26 विधेयके…
Read More...
Read More...
सरकार आणखी सहा सहकारी कंपन्या विकण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या या आर्थिक वर्षात आणखी ६ सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकारची योजना आहे. बीपीसीएल व्यतिरिक्त बीईएमएल , शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांचा यामध्ये समावेश आहे. बीपीसीएलच्या…
Read More...
Read More...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन कृषी कायदे मागे घेण्याची केली घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशात लागू केलेले नवीन तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. आज पंतप्रधान मोदी देशवाशियांना…
Read More...
Read More...
टाटा पॉवर मध्ये मोठी नोकर भरती; इच्छुकांनी वाचा सविस्तर माहिती…
नवी दिल्ली : टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध असून, पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात, असे सांगितले जात आहे. देशातील ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी Tata Power या कंपनीत भरती प्रक्रिया राबवली जात आहे.…
Read More...
Read More...