Browsing Category

राष्ट्रीय

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आज पासून नवीन नियम

नवी दिल्लीः शेअर बाजारातील सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताची काळजी घेणाऱ्या सेबीने नवीन नियम जाहीर केलेत. हे नियम आज 1 जून 2021 पासून लागू होतील. नवीन मार्जिन नियमांचा तिसरा टप्पा मंगळवारपासून अंमलात येत आहे. व्यापाऱ्यांना 75% अग्रिम मार्जिन…
Read More...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली

नवी दिल्ली : OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा 25 फेब्रुवारी 2021 ला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद तसंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.…
Read More...

‘स्पुतनिक व्ही’चे उत्पादन भारतात सुरू

नवी दिल्ली : रशियाची लस 'स्पुतनिक व्ही'चे उत्पादन भारतात सुरू झाले आहे. रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि पॅनेसिया बायोटेकने मिळून ही लस बनविण्यास आजपासून सरुवात केली आहे. पॅनेसिया वर्षाला 10 कोटी डोस बनविणार आहे. स्पुतनिक…
Read More...

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास या आठवड्यात चांगली संधी

नवी दिल्ली : सोन्यामध्ये गुंतवणूक ही अत्यंत पारंपरिक आणि फायद्याची मानली जाते. भारतीयांचा विशेष कल याकडे असतो. दरम्यान सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, अशावेळी स्वस्तात सुवर्णखरेदीची संधी मिळण्याची अनेकजण वाट पाहत असतात. दरम्यान जर…
Read More...

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून खुला होऊ लागेल देश

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गात वेगाने होत असलेली घसरण आणि बरे होणार्‍या रूग्णांची वाढती संख्या पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची आशा वाढली आहे. यामुळे आर्थिक हालचाली सुरू होतील. मात्र आरोग्य मंत्रालयाच्या…
Read More...

टाटा स्टील कंपनीने कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा

नवी दिल्ली : टाटा स्टील कंपनीने कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केलीय. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. या काळात प्रत्येकाला आपल्या प्रियजनांना गमावण्याचं दु: ख काय आहे हे समजतंय. विशेषत: घरात कमावणाऱ्याच्या…
Read More...

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारला दिल्ली पोलिसांकडून अटक, सागर राणा हत्या प्रकरण

नवी दिल्ली : ज्युनिअर सुवर्णपदक विजेता पैलवान सागर राणा याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि. 22)…
Read More...

1 जून पासून या बँकेने व्यवहारात केले काही बदल

नवी दिल्ली : जर तुम्ही बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या बँकांच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. बँक ऑफ बडोदाने चेकद्वारे केलेल्या पेमेंटशी संबंधित असलेल्या…
Read More...

‘यास’ चक्रीवादळाच्या अनुषंगाने राज्यांना दिले सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज…
Read More...

आता ‘यास’ चक्रीवादळाची टांगती तलवार

मुंबई : अरबी समुद्रात आय अर्थात केंद्रबिंदू असलेलं तौते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीशी समांतर प्रवास करत गुजरातच्या किनारी भागात धडकलं. मंगळवारी दुपारी या वादळाचा गुजरातच्या किनारपट्टीवर लँडफॉल झाला आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी…
Read More...