Browsing Category

राष्ट्रीय

ऑक्सिजन पातळी स्वत: चेक करा घरच्याघरी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. वेगानं कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असून गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 32 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. लाखो रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. अशा रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक…
Read More...

दिल्लीत ऑक्सिजनअभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडचा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी गेल्या 24 तासात 25…
Read More...

लस प्रभावी; लसीकरणानंतर अवघे 0.04 टक्के पुन्हा कोरोनाचे प्रमाण

नवी दिल्ली : देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच सोबत लसीकरणाची मोहिम देखील देशात वेगाने सुरू आहे. मात्र अनेकांच्या मनात लसीबद्दल शंका आहे. यावर केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करत हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्राने…
Read More...

कोविड पॉझिटिव्ह मध्ये भारतीय विषाणू आढळला

नवी दिल्ली : देशभरासह राज्यात सध्या करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले गेलेले कोविड 19…
Read More...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत अनेक नेतेमंडळींना कोरोना…
Read More...

1 मे पासून 18 वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याच्या तयारीत आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, 1 मे पासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा…
Read More...

न्यायाधीशांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. यामुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडा सतत वाढत आहे. आता साकेतच्या फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीशांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. न्यायाधीश…
Read More...

कोरोनाचे ‘ही’ लपलेली लक्षणे वाढवताहेत डोकेदुखी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या मध्यात रुग्णांमध्ये काही नवीन आणि वेगळी लक्षणे दिसून आली आहेत. सर्व वयोगटातील लोकांना या हाइली इन्फेक्शियस व्हायरसचा समान धोका आहे. व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या…
Read More...

येणारा काळ धोक्याचा, काळजी घेणे हाच उपाय

नवी दिल्ली : जगभर पसरलेल्या कोरोना महामारीची महासाथ भविष्यात लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार आहे. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरणाबरोबरच आरोग्याची काळजी घेणे हेच तूर्तास…
Read More...

लसीचे दोन डोस घेऊनही ‘एम्स’चे 35 डॉक्टर कोरोना बाधित

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लसीकरणाचे दोन डोस घेऊनही दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तब्बल 35 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. तर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या…
Read More...