Browsing Category

राष्ट्रीय

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच नाही

नवी दिल्ली : लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारण ढवळले आहे. भाजपनं गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी आक्रमक भुमिका घेतली आहे. मात्र गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्नच नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
Read More...

आक्षेपार्ह सीडी प्रकरणाला धक्कादायक वळण; पीडित महिलेचं झालं अपहरण

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. आक्षेपार्ह सीडी प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडितेच्या आई वडिलांनी आता केला आहे. पीडित महिलेच्या आई-वडिलांनी बुधवारी बेळगाव पोलीस ठाण्यात…
Read More...

कुस्तीपटू दंगल फेम फोगटच्या चुलत बहिणीची आत्महत्या

नवी दिल्ली : कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केली आहे. रितीका फोगटनेnavi  आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. रितिका फक्त १७ वर्षांची होती. इंडिया टुडेने…
Read More...

उजनी जलाशयाचा वापर जल हवाई वाहतुकीसाठी करावा

दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातील उजनीच्या जलाशयाचा वापर जल-हवाई वाहतूकीसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा समावेश 'उडान-रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम' मध्ये करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी…
Read More...

भाजप खासदाराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा (वय ६२) यांच्या आज सकाळी संशयास्पद मृत्यु झाल्याचे उघड झाले आहे. दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलजवळील गोमती अपार्टमेंटमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. येथील एका…
Read More...

पंतप्रधान मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांचा राजीनामा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पीके सिन्हा यांनी मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट सेक्रेटरी पदाहून निवृत्त झाल्यानंतर पंतप्रधानांनी पीके…
Read More...

मोदी कॅबिनेटचा मोठा निर्णय ! इन्फ्रास्ट्रक्चर फंडिंगसाठी स्थापन करणार नवीन बँक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. कॅबिनेटमध्ये एक नवी नॅशनल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जी बँक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजक्टला फंड देण्याचे काम करेल.…
Read More...

कोरोना लस झाली आणखी स्वस्त

दिल्ली : देशात कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यातच आता कोरोना लस अधिक स्वस्त दरात उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चर्चाही केली असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश…
Read More...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जबरदस्त धक्का, डीएमडीके NDA तून बाहेर

तमिळनाडू : ऐन निवडणूकीच्या तोंडावरच भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखालील एनडीएला तामिळानाडूमध्ये मोठा धक्का बसला आहे. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षाने निवडणुकीच्या महिनाभर आधीच एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More...

ममता बॅनर्जींना मोठा झटका ! 5 आमदारांनी केला ‘तृणमूल’ला रामराम

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्चपासून सुरु होत आहे. त्यातच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदारांचे ‘आउटगोईंग’…
Read More...