Browsing Category
राष्ट्रीय
NIA चे महाराष्ट्रासह ८ राज्यांत ७६ ठिकाणी छापे
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल 76 ठिकाणी छापे टाकत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू…
Read More...
Read More...
महाराष्ट्रासह कर्नाटकात NIA चे छापे, अल कायदाच्या संपर्कतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काही ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईवेळी बेंगळुरू येथून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. तसेच एनआयने मुंबई येथून एकाला ताब्यात घेतले आहे. अल-कायदा या दहशतवादी…
Read More...
Read More...
“बीबीसी स्वतंत्रपणे काम करते” : ब्रिटिनची भूमिका
माहितीपट प्रदर्शित केला आहे. गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा थेट संबंध आहे, असं भाष्य करणारं कथानक बीबीसी माहितीपटातून चित्रित करण्यात आलं होतं.
हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर केंद्र सरकारने यावर बंदी घातली…
Read More...
Read More...
Budget 2023! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी दिलासा; इतरही घोषणा
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या या टर्ममधील शेवटच्या अर्थसंकल्पात आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. याआधी पाच लाखांपर्यंत असणाऱ्या आयकर मर्यादेत केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली असून आता ती सात लाख असेल. याबाबतची घोषणा अर्थमंत्री…
Read More...
Read More...
देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून पंतप्रधान…
नवी दिल्ली : गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचारावर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली असून त्या माध्यमातून प्रपोगंडा राबवत…
Read More...
Read More...
सुखोई-३० आणि मिराज २००० विमान दुर्घटनाग्रस्त; एका वैमानिकाचा मृत्यू
नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांचा भीषण अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० आणि मिराज २००० ही विमानं कोसळली आहेत. या विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहेत. तर, एकाचा…
Read More...
Read More...
ब्रिजभूषण सिंह चौकशी होईपर्यंत पदावरून पायउतार; आंदोलन मागे
नवी दिल्ली : देशभरात चर्चेत आलेलं भारतीय कुस्तीपटूंचं धरणे आंदोलन अखेर शुक्रवारी मध्यरातीर मागे घेण्यात आलं आहे. यासंदर्भात आंदोलकांमधील भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं माध्यमांना माहिती दिली आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर…
Read More...
Read More...
15 वर्षांपेक्षा जुनी सरकारी वाहने होणार हद्दपार, 1 एप्रिलपासून लागू होणार नियम
नवी दिल्ली : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात येणार…
Read More...
Read More...
मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना…
Read More...
Read More...
मेटा-मायक्रोसॉफ्ट कंपन्याकडून अनेक कार्यालयांना टाळे
नवी दिल्ली : जगभरातील अनेक बड्या कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे. यादरम्यान मेटा आणि मायक्रोसॉफ्टने या कंपन्या त्यांच्या अनेक कार्यालयांना टाळे लावत असल्याचे समोर आले आहे.
फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज…
Read More...
Read More...