Browsing Category
राष्ट्रीय
ड्रग्स प्रकरणात भाजपच्या युवा महिला पदाधिकाऱ्याला अटक
अलीपूर : बॉलीवूड ड्रग्स नंतर आता राजकारणात ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या एका युवा महिला कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. संबंधित महिला कार्यकर्त्याच्या कारमधून लाखो रुपयांचा…
Read More...
Read More...
रिझर्व्ह बँकने केले गृहनिर्माण वित्त कंपन्यांसाठीचे नियम कडक
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गृहनिर्माण वित्त कंपन्यांसाठीचे नियम आणखी कठोर केलेत. नवीन नियम हे लिक्विडिटी कव्हरेज रेशियो, जोखीम व्यवस्थापन, मालमत्ता वर्गीकरण आणि कर्ज ते मूल्य प्रमाण यांच्याशी जोडलेले आहेत.
राष्ट्रीय गृहनिर्माण…
Read More...
Read More...
मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ
नवी दिल्ली : मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ केली जाणार आहे. केंद्र सरकारने ज्युवेनाइल जस्टिस अॅक्ट 2015 च्या नव्या सुधारणेला मंजुरी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.…
Read More...
Read More...
भारतात प्रथमच महिलेला होणार फाशी
मुंबई : स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. महिलेने प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता.
उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेला।फाशी होणार आहे. राष्ट्रपतींनीही तिचा…
Read More...
Read More...
अखेर ‘पेट्रोल’ने केली शंभरी पार
मुंबई : लॉकडाउनच्या काळापासून इंधनाचे वाढते दर सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवत आहेत. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजस्थानमधील एका जिल्ह्यात तर पेट्रोल ने उच्चांक गाठला असून १०० रुपये १३ पैसे इतका झाला आहे.…
Read More...
Read More...
किरण बेदी यांना पडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन हटवलं
नवी दिल्ली : किरण बेदी यांना पडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन काढण्यात आलं आह. त्यांच्या जागी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांना अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राष्ट्रपति रामनाथ कोविंद यानी पडुचेरीचे उपराज्यपाल…
Read More...
Read More...
खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ल्याची धमकी
नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अॅसिड हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
नवनीत राणा या लोकसभेत विविध मुद्द्यांवरून…
Read More...
Read More...
या चार प्रमुख बँकेत तुमचे खाते आहे का…तर पहा केंद्र सरकारने घेतलाय मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकार लवरकरच चार बँकांचे खासगीकरण करणार आहे. त्यात बँक ऑफ महाराष्ट्रासह इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार बँकाचे खासगीकरण करणार आहे. केंद्र सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात दोन बँकाच्या खासगीकरणाचे…
Read More...
Read More...
कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली जाहीर
नवी दिल्ली : देशासह राज्यात सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खबरदारी म्हणून आतापासूनच पावले…
Read More...
Read More...
आज रात्रीपासून वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य
नवी दिल्ली : 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच आज मध्यरात्री पासून फास्टॅग न लावता राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार असल्याचे रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं रविवारी सांगितल आहे.…
Read More...
Read More...