Browsing Category
पुणे
पुण्यातील ‘आयटी इंजिनियर’ पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात
पिंपरी : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसटीएफ) पुण्यातून एका संगणक अभियंता तरुणाला अटक केली. संगणक अभियंता तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विहे गावातील आहे.…
Read More...
Read More...
मंत्रिमंडळात अजित पवार यांची ‘एन्ट्री’ पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र…
पिंपरी : राज्यातील राजकीय घडामोडी आणि अजित पवार यांची मंत्रिमंडळात 'एंट्री' होताच पिंपरी चिंचवड महापालिकेत बदल झालेआहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी अतिरिक्तआयुक्तपदी …
Read More...
Read More...
चिखलीत बीडच्या वृद्ध महिलेचा खून; मुलाने घेतलेले घर पाहण्यासाठी आल्या होत्या पुण्यात
पिंपरी : मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी आलेल्या वृद्ध आईचा खून झाल्याची घटना चिखलीपरिसरात घडली आहे. वृद्ध महिला घरी एकटी असताना तिच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घालून तसेचचाकूने वार करत खून झाला आहे.
ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेअकरा…
Read More...
Read More...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाला अपघात
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिकमहामार्गावर हा अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हा अपघात झाला आहे.
आयुष प्रसाद यांच्या इनोव्हा कारला…
Read More...
Read More...
अजित पवारांचा निर्णय हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी
पिंपरी: अजित पवारांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतलेला निर्णय आहे.याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित,हेच ध्येय होते.असे प्रतिपादन आमदार श्रीकांत…
Read More...
Read More...
पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सोबत : प्रशांत जगताप
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराची कार्यकारणी…
Read More...
Read More...
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचा भारत-नेपाळ सीमेवर थरार
पिंपरी : चिखली येथील सोन्या तापकीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली. मुसळधार पावसात शेतात पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
करण रतन रोकडे (25,…
Read More...
Read More...
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा मृत्यू
पिंपरी : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपरी-चिंचवडमधीलमायलेकीसह सासूचा समावेश आहे. वनकर कुटुंब हे शहरातील पिंपळे सौदागर भागात राहते. संगणक अभियंते असलेलेप्रणित वनकर यांच्या आई,…
Read More...
Read More...
भुशी धरण ओव्हरफ्लो! लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांची गर्दी
लोणावळा : लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेलेभुशी धरण शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची पंढरी म्हणूनअनेकदा उल्लेख केलं…
Read More...
Read More...
लग्नाला नकार दिला म्हणून दर्शनाचा केला खून
पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी 18 जून रोजी आढळून आला होता. दर्शनापवार हिच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली. दर्शना पवार हिनं…
Read More...
Read More...