Browsing Category

पुणे

आठ लाख रुपयांची लाच घेताना अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना सीबीआयच्या जाळ्यात

पुणे : पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या महसूल विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला सीबीआयने ने ताब्यात घेतलेआहे. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असे अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे पुण्याच्या महसूल विभागात मोठीखळबळ…
Read More...

उद्या दुपारी दोन वाजता तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्रदेहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या म्हणजे शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास पालखी मंदिरातून प्रस्थान…
Read More...

पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

पिंपरी: बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळा खडक, वाकड येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 7) करण्यात आली.…
Read More...

भाजपा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष…
Read More...

भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. याघटनेमुळे परिसर हादरला आहे. सूरज काळभोर असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गहुंजे येथिल शेतात…
Read More...

‘गुगल पे, फोन पे’द्वारे महिलेचा विनयभंग

पिंपरी : व्यक्तीची वर्तणूक सुरक्षित न वाटल्याने त्याचा  नंबर महिलेने ब्लॉक केला. त्यामुळे व्यक्तीने महिलेला गुगल पेवर मेसेजकेले. तिथेही ब्लॉक केल्यानंतर त्याने फोन पेवर मेसेज केले. महिलेने संबंधित व्यक्तीला फोन पेवर देखील ब्लॉक करून…
Read More...

पुणे ग्रामीण पोलिसांच्या “भागो और नशा भगावो” मॅरेथॉनला उस्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने लोणावळ्यात आज सकाळी सात वाजता संकल्प नशामुक्ती मॅरेथॉनचे आयोजनकरण्यात आले."भागो और नशा भगावो" या टॅग लाईनखाली संकल्प नशामुक्ती या मॅरेथॉनला हिरवा झेंडा हिंदी फिल्म अभिनेता सुनीलशेट्टी यांनी दाखवला.…
Read More...

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गुंडा विरोधी पथकाने पकडला

पिंपरी : सन 2022 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात मोक्का लागलेला आरोपी पसार झाला होता. त्याला गुंडा विरोधी पथकाने शिर्डी येथूनअटक केली. त्या आरोपीवर सन 2013 ते 2022 या कालावधीत गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. अमर अशोक चव्हाण (32, रा. तळेगाव…
Read More...

सहायक आयुक्त, वरीष्ठ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीसनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीगुरुवारी (दि. 1) रात्री उशिरा दिले आहेत.  सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांची…
Read More...

विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे!

पिंपरी | प्रतिनिधी स्पर्धात्मक जीवनात विद्यार्थ्यांना करिअर आणि कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी विविध संधीबाबत सर्वसमावेश माहिती ज्ञान करावी आणि यशस्वीपणे वाटचाल करावी, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा…
Read More...