Browsing Category
पुणे
‘सेफ सिटी’ करण्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करणार : देवेंद्र फडणवीस
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला सेफ सिटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठीपोलिसांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीव्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन…
Read More...
Read More...
किशोर आवारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना
पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा तपाससखोल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणाकट्टे यांच्या…
Read More...
Read More...
वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुपारी देऊन किशोर आवारे यांची हत्या
पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर वडिलांच्या कानशिलात लगावल्याच्या रागातून किशोर आवारे यांच्याहत्येची सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सुपारी…
Read More...
Read More...
राजकीय आकसातून माझ्यावर आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल : आमदार सुनील शेळके
तळेगाव : किशोर आवारे आणि मी एकत्र राजकारणात काम केले आहे. आमच्यात मतभेद होते मात्र मनभेद नव्हते. काहीजण याघटनांचे राजकारण करत असून, राजकीय आकसातून माझ्यावर आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंआमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार…
Read More...
Read More...
आवारे खून प्रकरणात चार आरोपी अटकेत
पिंपरी : किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हादाखलकरण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार आरोपी अटक केले आहेत.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक…
Read More...
Read More...
वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या स्टार हॉटेलवर छापा; भोजपुरी अभिनेत्री आणि एका ‘मॉडेल’चा…
पुणे : पिंपरी चिंचवड येथील पंचतारांकीत हॉटेल मध्ये काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या भोजपुरी चित्रपट मधील अभिनेत्री व मॉडेल यांना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड…
Read More...
Read More...
किशोर आवारे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे…
Read More...
Read More...
डोक्यात गोळ्या घातल्याने किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू
पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची आज शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हत्याकरण्यात आली. तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत येत असताना आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्यारानेवार करण्यात…
Read More...
Read More...
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या
पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्याराने वार करण्यात आले आहेत. तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी हा प्राणघातक हल्ला झाला. ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटायेथील…
Read More...
Read More...
जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला
पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्याराने वार करण्यात आले आहेत. तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी हा प्राणघातक हल्ला झाला. ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटायेथील…
Read More...
Read More...