Browsing Category
पुणे
१७ दिवस मध्यप्रदेशात तळ ठोकून चौघांना केले जेरबंद
पिंपरी : लग्न समारंभात जाऊन, नातेवाईक असल्याचे भासवून, नजर चुकवून, महिलांचे दागिने, किंमती वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश हिंजवडी पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशात १७ दिवस तळ ठोकून तब्बल २६ लाखांचे ५२ तोळ्यांचे दागिने जप्त केले.…
Read More...
Read More...
आमदार लक्ष्मण जगताप यांना चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, रामदाल तडस, भीमराव तापकीर, संतोष दानवे,…
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी मंगळवारी (दि. १०) त्यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार…
Read More...
Read More...
पुनावळे, पुणे येथे रंगला एका ग्रूपचा अनोखा ‘गेटटुगेदर’
पिंपरी: आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने जग जवळ येत असताना माणसं दूर जात आहेत.आणि अशातच माणसाची संवादाची भूक जिथे भागेल असा सोशल मिडिया जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. फेसबुकवर आभासी वाटणारं हे जग वास्तवातही इतकी सुंदर अनुभूती देऊ शकतं असा…
Read More...
Read More...
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा : रथी-महारथी मल्लांमध्ये रंगणार द्वंद्व!
पुणे : महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकीन ज्या स्पर्धेची अतूरतेने वाट बघत होते त्या 65व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा शंखनाद होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत.
34 जिल्हे आणि 11 महानगरपालिका असे एकूण 45 संघ या प्रतिष्ठsच्या…
Read More...
Read More...
विचार करणाऱ्या वर्गाने राजकारणात यावे, कारण… : राज ठाकरे
पिंपरी : राजकारणाला दोष न देता विचार करणाऱ्या पिढीने आता राजकारणात पुढे येण्याची गरज असून जीवनावश्यक सर्व गरजांच्या पूर्ततेची प्रक्रिया राजकारणा भोवतीच फिरत आहे. या सुधारणेसाठी तुम्ही पुढे या, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे असे आवाहन मनसे…
Read More...
Read More...
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023: ट्रायथलॉनमध्ये ‘या’ भगिनींचे वर्चस्व
पुणे : नागपूरच्या स्नेहल आणि संजना या जोशी भगिनींनी शनिवारी येथील बालेवाडी स्टेडियमवर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक 2023 मध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून राज्यातील ट्रायथलॉन स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
गेल्या वर्षी नेपाळमधील…
Read More...
Read More...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची…
पिंपरी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व आमदार संजय कुटे, भाजप आमदार अभिमन्यू पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी…
Read More...
Read More...
‘स्पाईन रोड’ ची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा!
पिंपरी : स्पाईन रोडचे प्रलंबित काम मार्गी लावून त्रिवेणीनगर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करावी. त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक…
Read More...
Read More...
“एआय”चा योग्य वापर उद्योग क्षेत्रात आवश्यक – प्रभाकर साळुंके
पिंपरी : मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने ( एआय) लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. "एआय"चा योग्य वापर उद्योग क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडवू शकतो. मात्र अद्यापही अनेक उद्योगांना " एआय" बद्दल…
Read More...
Read More...
दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना सुरेश धस, हर्षवर्धन पाटील, नानासाहेब नवले, चित्रा वाघ यांनी…
पिंपरी - आमदार व माजी राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार नानासाहेब नवले, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या…
Read More...
Read More...