Browsing Category
पुणे
बेकायदेशीर गुटख्यावर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा ट्रक भरुन गुटखा जप्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल 43 लाख 3 हजार 200 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून ही कारवाई पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी कुरळी-निघोजे रोडवर केली.
राजू राम…
Read More...
Read More...
खळबळ ! पिंपरी चिंचवड मधून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ वकिलाचा मृतदेह आढळला
पिंपरी : काळेवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवरील मदनुरयेथे आढळून आला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवशंकर शिंदे असे मृत झालेल्या वकिलाचे नाव आहे. अॅड.…
Read More...
Read More...
‘सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम’
पुणे : आज २०२२ या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नव्यावर्षाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बारामती येथे आले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अनिल देशमुख यांच्या सुटकेवर बोलत असताना ते म्हणाले की,…
Read More...
Read More...
3 लाखाची मागणी, दोन लाखात ‘सेटल’; लाचेची मागणी प्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा
पिंपरी : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी 3 लाख रूपयाची मागणी करुन 2 लाखात ‘सेटल’ केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकावर पुणे…
Read More...
Read More...
साडेबारा टक्के जमीन परतावा; आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांवरील…
पिंपरी : पिंपरी -चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी (पीसीएनटीडीए) जमीन दिलेल्या मूळ शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा मिळावा यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्याला…
Read More...
Read More...
रावेत, किवळे रेडझोन हे भाजपचेच कारस्थान : अजित गव्हाणे
पिंपरी : दिघी-भोसरी मॅगझीन रेडझोन हद्द कमी करण्याचे सत्ताधारी भाजपचे आश्वासन हवेतच विरले असून आता रावेत, किवळे, मामुर्डी आणि संपूर्ण निगडी प्राधिकरणावर`रेडझोन`ची टांगती तलवार आहे. सुमारे 70 टक्के भाग विकसीत असल्याने रेडझोनमुळे हजारो…
Read More...
Read More...
अवैधरित्या राहणाऱ्या येमेन देशाच्या 6 नागरिकांवर कारवाई
पुणे : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रॉसिक्युशन ॲन्ड व्हिजीलन्स सेलकडून पासपोर्ट व व्हिसाशिवाय अवैधरित्या वास्तव्य करणा-या येमेन देशाच्या 06 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सहा जण कोंढवा परिसरात वास्तव्यास होते. नागरिक नोंदणी…
Read More...
Read More...
सांगवीतील अटल महाआरोग्य शिबीराला भरभरून प्रतिसाद; सव्वा लाख रुग्णांची तपासणी, ३५ हजार जणांवर उपचार…
पिंपरी : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित दोन दिवसीय मोफत अटल…
Read More...
Read More...
राज्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस हे पहिले सरकार – आरोग्य मंत्री डॉ.…
पिंपरी : राज्य सरकारने महाराष्ट्रातील साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार केला आहे. आता नर्सरी ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १८ वर्षापर्यंतच्या मुलांचे आणि नंतर राज्यातील सर्व पुरूषांचा आरोग्य डेटा तयार केला जाणार आहे. देशाच्या…
Read More...
Read More...
महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी
पिंपरी : पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ आयोजित व वस्ताद आनंदराव बाजीराव बोरगे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड स्पर्धेत खुला गट माती विभागात संकेत चव्हाण (निगडी) यांने प्रतिस्पर्धी समाधान दगडे याचा दुहेरी डाव टाकत…
Read More...
Read More...