Browsing Category

पुणे

राजकीय नेते, पोलीस अधिकारी यांच्याशी जवळीक साधणारा आणि अनेकांची फसवणूक करणारा अटकेत

पिंपरी :  राज्यातील मोठे राजकीय नेते, पोलीस अधिकारी, कायदेतज्ज्ञ यांच्यासोबत घनिस्ट संबंध असल्याचे दाखवणाऱ्या फसवणुकीचया गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी अटक।केली आहे. फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून 8 लोकांची 52 लाख रुपयांची फसवणूक केली…
Read More...

विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

मुंबई : राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या मंगळवारी रात्री उशिरा गृह विभागाने केल्या. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे यांची बदली झाली. तर अंकुश शिंदे यांची बदली नाशिक पोलीस आयुक्त येथे…
Read More...

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनींच्या विद्यार्थ्यांना चांगले यश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 45 पदकांची कमाई केली. 9 ते 12 डिसेंबर 2022…
Read More...

पिंपरी-चिंचवड विद्यापीठाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात नवीन विद्यापीठ सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व…
Read More...

नुपूर शर्माला जो न्याय, तोच कोश्यारिंना का नाही? : उदयनराजे भोसले

पुणे : मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा सुरू झाला आहे. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर…
Read More...

पुणे शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे: पुण्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत पुणे बंदची हाक दिली आहे. त्यानुसार आज मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) पुणे शहर बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला नागरिकांनी आणि दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यात सर्व दुकाने…
Read More...

आगीत 15 दुचाकी जळून खाक; चार जणांची सुटका

पिंपरी :  तळवडे येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ दुचाकी जळून खाक झाल्या. यावेळी पहिल्या मजल्यावर अडकलेल्या तीन मुलांसह चार जणांची आणि एका श्वानाची सुटका अग्निशामक दलाने सुखरूपरीत्या केली. ही घटना सोमवारी…
Read More...

नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पश्चिम बंगालला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे :  अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडासंकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथे ९ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत पश्चिम बंगालने 32 सुवर्ण पदकांसह 90 पदके जिंकत सर्वसाधारण…
Read More...

MPSC मुख्य परीक्षा पास झालं नाही तरी नोकरी!

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार…
Read More...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : तीन पोलीस अधिकारी, सात कर्मचारी निलंबित

पिंपरी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधक चांगलेच आक्रमक झाले…
Read More...