Browsing Category
पुणे
एकाचवेळी डोंगरे, परदेशी आणि मोतीरावे टोळ्यांवर मोका
पिंपरी : यशवंत डोंगरे, सुधीर परदेशी टोळी आणि सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये(मोका) कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी तीन टोळ्यांवर ही कारवाई झाल्याने शहर परिसरातील गुन्हेगारांची…
Read More...
Read More...
पवना धरण 86 टक्के भरले; पावसाची जोर कमी
मावळ : पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांना वर्षभर पाणी देणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या 24 तासात 22 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 86.34 टक्यांवर गेला आहे.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील…
Read More...
Read More...
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात
पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उत्साहात झाला. शहरातीलशक्तीकेंद्र आणि मंडलनिहाय या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्ये सहभागी…
Read More...
Read More...
एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण
पिंपरी : एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या दुचाकीची तोडफोडकरून नुकसान केले. ही घटना बुधवारी (२६ जुलै) रात्री नऊ वाजताच्या सुमारास निघोजे गावात महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन …
Read More...
Read More...
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड कुठलीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. याप्रकरणीगुंडा विरोधी पथकाने कारवाई करत तडीपार गुंडाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२६ जुलै) रात्री सव्वा आठ वाजताच्या…
Read More...
Read More...
बोऱ्हाडेवाडी सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या गृहप्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे…
Read More...
Read More...
महाराष्ट्रातील पहिला 14 मेगावॅट क्षमतेचा कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण
पिंपरी : अँटनी वेस्ट, शाश्वत कचरा व्यवस्थापन उपायांमध्ये अग्रगण्य असे नाव असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या(पीसीएमसी) भागीदारीत मोशी, पिंपरी येथे 14 मेगावॅट /1,000 टीपीडी एकात्मिक कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णझाल्याची …
Read More...
Read More...
नक्षलग्रस्त, आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या पद्मश्रीच्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळेत…
पिंपरी : नक्षलग्रस्त भागासह आदिवासियांच्या मुलांसाठी पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी स्थापन केलेल्या पुनरुस्थान समरसता गुरुकुलम याआश्रम शाळेत आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. १६ ते २६ जुलै या दरम्यान,…
Read More...
Read More...
मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी पिंपरी महापालिकेने घेतले 200 कोटींचे कर्ज
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदी पुनरूज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यासाठी अखेर 200 कोटींचे कर्ज घेतले आहे. मुळानदीच्या सुधारमधील वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे.पालिकेने शासनाच्या सर्व मान्यताआणि…
Read More...
Read More...
सराईत गुन्हेगार रिंकू चौहाण टोळीला मोका
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 12 पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत अमर उर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण याच्यासह त्याच्या इतर 4 साथीदारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोक्का अंतर्गत…
Read More...
Read More...