Browsing Category

मुंबई

बहुमत चाचणी विरोधातील याचिकेवर पाच वाजता सुनावणी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. संख्याबळ कमी असणाऱ्या मविआ सरकारने यावर पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमत चाचणी विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर…
Read More...

‘फ्लोअर टेस्ट’साठी एकनाथ शिंदे गट उद्या येणार मुंबईत

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर फ्लोअर टेस्टसाठी आपण उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार असल्याचे स्वत: शिंदे यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्रावरील राजकीय…
Read More...

‘बहुमत सिद्ध करा…’ राज्यपाल कोश्यारी यांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र

मुंबई : भाजप नेते भेटल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनासुद्धा पत्र पाठवले आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी…
Read More...

भाजप नेते राज्यपालांच्या भेटले; महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध करण्याची केली मागणी

मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज…
Read More...

‘शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे’

मुंबई : महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असावा असं आम्हाला वाटतं. भाजप-शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली पाहिजे. आमचे बंड उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नसून आमच्या…
Read More...

‘कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, समोर या बसून मार्ग काढू’

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. जवळपास पन्नास आमदार शिंदे गटात असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आले आहे. गेल्या आठ…
Read More...

मुंबईत मोठी दुर्घटना ! कुर्ल्यात 4 मजली इमारत

मुंबई : मुंबईतील कुर्ला भागातील एक चार मजली इमारत आज मंगळवारी पहाटे कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत समजताच अग्निशामकदल आणि एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून बचावाचे कार्य सुरुच आहे. या दुर्घटनेत एकाचा…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले; राष्ट्रवादी नाराज

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद…
Read More...

अजित पवार-फडणवीसांची गुप्त भेट ?; ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा, विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीत भाजपाने अगोदरच पराभव केल्याने त्यामधून पुरते सावरलेले नसतानाच शिवसेनेतील…
Read More...

आमदारांनो कुठेही जाऊ नका; कोणत्याही क्षणी मुंबईत जावे लागेल

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे यांना शिवसेनेने गटनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी कोरोनामुळे…
Read More...