Browsing Category
मुंबई
राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही : मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई : दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत आणि या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. दरम्यान, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून येणाऱ्या हा आक्रोशाला नेमकं कोण जबाबदार यावर सातत्याने सत्ताधारी आणि विरोधक…
Read More...
Read More...
एकुण रुग्ण संख्येपैकी ६0 टक्के रुग्ण मुंबईत
मुंबई: मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असून राज्यातील नव्याने आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये सुमारे ६० टक्के रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईत बुधवारी ११२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. फेब्रुवारीनंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या एवढय़ा मोठय़ा…
Read More...
Read More...
मुंबई पोलीस आयुक्तांचा त्वरित राजीनामा घ्या
मुंबई : झेड दर्जाची सुरक्षा असूनही भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ले होत असल्याने सोमय्या यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई होऊ नये यासाठी राज्य सरकारला निर्देश द्यावेत,अशी…
Read More...
Read More...
चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट,अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द
मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट…
Read More...
Read More...
रश्मी शुक्लांच्या विरोधात ७०० पानांचे आरोपपत्र; २० साक्षीदारांचे जबाब
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी ७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये जवळपास २० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या…
Read More...
Read More...
खासदार नवनीत राणा यांचा खोटारडे पणा उघड
मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याआधी पोलीस ठाण्यात आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी…
Read More...
Read More...
सोमय्यांची जखम दाढी करताना झाल्याचे वाटते; शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उडवली खिल्ली
मुंबई : राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. यामध्ये सोमय्यांना दुखापत झाली होती, यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्राचं भाजप…
Read More...
Read More...
10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या भिंतीत
मुंबई : मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या…
Read More...
Read More...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचा फोन, मेसेज
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेपासून मशिदीवरील भोंग्यांच्याबाबतची भूमिका लावून धरली आहे. पाडव्यानंतर ठाण्यातील सभेमध्येही त्यांनी भोंग्यांबाबत राज्य सरकारला 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय…
Read More...
Read More...
राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांना बंदी घाला!: नाना पटोले
मुंबई : केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला…
Read More...
Read More...