Browsing Category

मुंबई

बीएमसी मधील घोटाळा बाहेर काढल्याने माझ्यावर हल्ला : संदीप देशपांडे

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे माझ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामागील सुत्रधार मला माहिती आहे. मात्र, आता हल्ल्याबाबत पोलिस तपास सुरू असल्यामुळे यावर अधिक भाष्य करणार नाही, अशी माहिती मनसे नेते संदीप…
Read More...

पोटनिवडणुकीत हरतो आणि संपूर्ण राज्य जिंकतो : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. भाजप पोटनिवडणुकीत हरतो आणि अख्खे राज्य जिंकतो. यूपीमध्ये भाजप चार पोटनिवडणुका हरला. मात्र, हे लोकसभेत हरले. कारण हे पोटनिवडणुकीत हरतात आणि अख्खे राज्य…
Read More...

100 कोटीच्या कोविड घोटाळा प्रकरणात दोघांना अटक

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याचा हा आरोप केला होता. या प्रकरणी मंगळवारी दोन जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई…
Read More...

माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावायाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात आरोप करत जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील…
Read More...

शिंदे-फडणवीसांचा ‘फ्लॉप शो’; सभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : वरळीतील स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. मात्र, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या या मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ…
Read More...

मुंबईला येणाऱ्या ‘विस्तारा’ विमानात महिलेचा गोंधळ

मुंबई : एका ४५ वर्षीय महिलेने क्रू मेंबरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका इटालियन महिलेला अटक केली. नंतर संबंधित महिलेला २५…
Read More...

झवेरी बाजारात ‘स्पेशल 26’ची पुनरावृत्ती ; बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकून लुटले…

मुंबई : स्पेशल 26 या चित्रपटात खोटे अधिकारी बनून जशी लूटमार करण्यात आली होती तशीच मुंबईतील ही घटना आहे. या चोरीची आता संपूर्ण मुंबईभर चर्चा सुरु आहे. फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी तब्बल 25 लाखांची रोख रक्कम आणि 1 कोटी 70 लाख रुपयांचे दागिने…
Read More...

“मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी…”

मुंबई : मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी मागची २५ वर्षे केलं आज तेच नाकं मुरडत आहेत, आरोप करत आहेत अशी टीका शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी शिंदे गटाच्या…
Read More...

युती करण्यास तयार; मात्र प्रकाश आंबेडकर यांनी घातली शिंदे गटाला ‘ही’ अट

मुंबई : शिंदे गटाने भाजपची साथ सोडल्यास त्यांच्यासोबत युती करायला आम्ही तयार आहोत, असे वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, सध्या आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काल…
Read More...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी

मुंबई : आरएसएस अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देऊ आणि मुंबईत बॉम्बस्फोट घडून असा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडालीय. मुंबई पोलिसांच्या कंट्रोलरुमला पुन्हा अज्ञात व्यक्तीने फोन करत नवीन वर्षात स्फोट घडविण्याची धमकी दिली…
Read More...