Browsing Category

मुंबई

उपमहासंचालकांनी माझा छळ केला : समीर वानखेडे

मुंबई : एनसीबीचे उपमहासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी आपला छळ केल्याची तक्रार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वानखेडे…
Read More...

अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार, पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन

मुंबई : अंधेरी, जुहूसह मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा फोन पोलीस हेल्पलाईन नंबर 112 वर आला आहे. हा फोन कुणी केला याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पण धमकीच्या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई…
Read More...

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबायांकडे बेहिशोबी मालमत्ता; ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी; याचिका…

मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमा केलीय. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी…
Read More...

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार…
Read More...

‘मशाली’वरुन दहिसर-पूर्व परिसरात तणावाचे वातावरण

मुंबई : 'मशालीबाबत विरोधी गटाचे अनेक नेते बरीच बडबड करत आहेत. आमच्या निवडणूक चिन्ह मशालीवर पाणी टाकण्याचा इशारा ते देत आहेत. त्यांना मशालीवर पाणी टाकायला तर येऊ दे, त्या पाण्याच्या भडक्याने त्यांना जाळून भस्म करणार.' माजी नगरसेवक आणि…
Read More...

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल: शरद पवार

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी…
Read More...

खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचे षडयंत्र : एकनाथ खडसे

मुंबई : पोलिस यंत्रणेच्या साह्याने मला अडकवण्याचे, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एलसीबीचा एक पोलिस जामनेरचा आहे, त्याची माहितीही मला शेअर केली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ…
Read More...

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. ही बैठक 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली असून नेमके कोणत्या विषयावर…
Read More...

ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश हायकोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहेत.…
Read More...

‘लोकशाहीचा मुडदा पाडून, निवडणूकीसाठी केलेली मॅचफिक्सिंग’ : सामना

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. यावरुन आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून थेट निवडणूक…
Read More...